भिवंडी येथे विनयभंग करणारा धर्मांध आणि त्याला पाठिशी घालणारी आई यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

भिवंडी – येथील चव्हाण कॉलनीत घुसलेल्या सद्दाम इकबाल अन्सारी या धर्मांधाने  २२ वर्षीय तरुणी झोपली असता तिचा विनयभंग केला. याविषयी तक्रार करण्यासाठी पीडित तरुणी धर्मांधाची आई परवीन हिच्याकडे गेली असता तिने पीडितेला हाकलून दिले. (वासनांध धर्मांधांना पाठिशी घालणार्‍या धर्मांध महिला ! – संपादक) त्यामुळे तरुणीने दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF