देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे ! – राज्यपाल रमेश बैस

देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्य संस्कृतविना शक्य नाही. संस्कृत ही जगातील अन्य भाषांची जननी आहे; मात्र शिक्षण, वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे वर्चस्व असण, हे दुर्दैवी आहे.

पुणे येथील संस्कृतप्रधान बालवाडीचा वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम वेदभवनात उत्साहात साजरा !’

देववाणी संस्कृतप्रधान बालवाडीचा वार्षिकोत्सव २ मार्च या दिवशी उत्साहात पार पडला. वेदभवन, पुणे आणि ‘देववाणी प्री-प्रायमरी स्कूल’ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत भाषा सर्वांसाठी’, या उद्देशाने वेदभवनाच्या परिसरात ही संस्कृतप्रधान बालवाडी गेल्या ४ वर्षांपासून चालू झाली आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत.

संस्कृत भाषेत बनवलेला अद्भुत श्लोक

हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही….

Jnanpith Award:जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

गुलजार यांना उर्दू साहित्यासाठी, तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यासाठी वर्ष २०२३ साठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

आपण शुद्ध भारतीय होऊया !

स्वतंत्र देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट परंपरा असतात. मला अत्यंत दुःखाने हे म्हणावे लागत आहे की, आम्ही म्हणायला तर स्वतंत्र झालो आहोत; परंतु आमची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही.

विश्वाची विलक्षण भाषा ‘संस्कृत’ !

‘इंग्रजीमध्ये ‘The quick brown fox jumps over a lazy dog’, असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे समाविष्ट झाली आहेत.

अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रुची निर्माण व्हावी ! – डॉ. माधवी जोशी

सर्व संस्कृत शिक्षकांचा संभाषण सराव होणे, विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत व्यवहार करणे यामुळे संस्कृत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे, हिच सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीयता !

‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रवादाच्या आधारावरच विजय प्राप्त झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस आपल्या सिद्धांत मूल्यांपासून दूर होत गेली.