हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.

US WarShip Repairing In India : भारताच्या ‘कोचिन शिपयार्ड’वर अमेरिकेच्या युद्धनौकांची होणार दुरुस्ती !

या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.

भारतीय नौदल म्हणजे हिंदी महासागरामधील सुरक्षिततेची निश्चिती !

इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे लक्ष सध्या हुती बंडखोरांकडे असल्याने हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीचे उत्तरदायित्व भारताकडे अधिक प्रमाणात आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारत अग्रेसर आहे, हे दाखवून दिले आहे.

Rename Of Alibaug : अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे.

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

Indian Navy Rescued Pakistani : भारताने पाकच्या मासेमारांना सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांपासून वाचवले !

मासेमारांनी भारतीय नौदलाचे आभार मानत दिल्या ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा

Navy Rescued Iranian Ship : भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांपासून इराणच्या नौकेची केली सुटका !

नौकेवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका ! २१ घंट्यांच्या कारवाईनंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे शरणागती पत्करली.

Indian Navy Somalia Pirates : भारतीय नौदलाने सोमालियाच्या ३५ समुद्री दरोडेखोरांना दिले मुंबई पोलिसांच्या कह्यात !

या वेळी नौकेतील एका सदस्याचीही सुखरूप सुटका करण्यात आली.

Bulgarian Ship Rescue : भारतीय नौदलाने अपहृत नौकेची सुटका केल्याने बल्गेरियाच्या राष्ट्रपतींनी मानले आभार !

भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी

संपादकीय : भारतीय नौदल – एक रक्षक शक्ती !

वेगवान, अचूक आणि आक्रमक कारवाया करून समुद्री चोरांचे कंबरडे मोडणारे भारतीय नौदल देशासमोर आदर्श !