दुबई ४ दिवसानंतरही ठप्प !

४ दिवसानंतरही येथील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे येथे साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुबई ठप्प आहे.

Israel Attack Iran : इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

तेहरान आणि इस्फहान शहरांतील अण्वस्त्र केंद्रांना केले लक्ष्य !

Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

India UNSC Seat : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पालट करण्याची आवश्यकता !

अमेरिकेने  भारताच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, ७० वर्षांपूर्वीची सुरक्षा परिषद आजचे वास्तव प्रतिबिंबित करत नाही.

BrahMos Missile : भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवला !

भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे.

Green Islam : इमाम नसरुद्दीन उमर यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशियात जोर धरत आहे ‘ग्रीन इस्लाम’ चळवळ !

मुसलमान कायद्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात ! – इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल

Everest Masala : ‘एव्हरेस्ट फिश करी मसाल्या’मध्ये उच्च पातळीचे कीटकनाशक ?

मसाले अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सिंगापूरच्या नियमांनुसार ऑक्साईडचा वापर करण्यास अनुमती आहे; परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यामध्ये त्याचे असलेले अधिक प्रमाण ग्राहकांसाठी संभाव्य आरोग्य धोक्यात आणते.

Nirbhay Cruise Missile Test : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.

Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !

अमेरिकेनेही इराणवर कडक निर्बंध लादण्याची सिद्धता केली आहे. याचा अर्थ गाझामधील युद्ध आता मध्यपूर्वेत पसरणे निश्‍चित आहे.

Namaz In British School : ब्रिटनमध्ये शाळेत नमाजपठणावर बंदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !