Holi China Loss : यंदा होळीमध्ये चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका !

भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !

Chinese MANJA : चिनी मांजामुळे झालेल्या दुखापतीत २ जण ठार !

अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !

फसव्‍या चीनच्‍या तकलादू छत्र्या !

काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाजवळ गेल्‍यावर नवीन प्रकारच्‍या आणि पुष्‍कळ मोठा घेर असलेल्‍या छत्र्यांची विक्री चालू होती.

दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

चीन विरुद्धच्‍या आर्थिक युद्धात भारत पिछाडीवर !

‘मल्‍टीडोमेन वॉर’ हे कुठलेही नियम नसलेले युद्ध आहे. या युद्धाचे अनेक प्रकार आहेत. या लेखामध्‍ये ‘भारताविरुद्ध चीनचे आर्थिक युद्ध आणि त्‍याची भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतील आर्थिक घुसखोरी, तसेच हे युद्ध चीनच्‍या विरोधात लढायचे असेल, तर भारतियांनी नेमके काय केले पाहिजे ?’, हे पाहूया.

चिनी बनावटीचे फटाके विक्रीस आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करणार !- करवीर शिवसेना

आरोग्यासाठी हानीकारक आणि भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत करणारे असल्याने चिनी बनावटीचे फटाके व्यापार्‍यांनी विक्रीसाठी ठेवू नयेत. याचसमवेत देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत.

एका प्रसिद्ध चिनी ‘ॲप’च्या आस्थापनात काम करतांना आलेले अनुभव

या लेखावरून लक्षात येईल की, चीन स्वतःच्या आस्थापनांद्वारे वा ॲप्सच्या माध्यमातून भारताविरोधी कारवाया करत असतो आणि देशातील नागरिकांची मानसिकता कशा प्रकारे चीनधार्जिणी करत आहे. त्यामुळे भारतियांनी चिनी आस्थापने, वस्तू आणि उत्पादने यांवर बहिष्कार घालावा, तसेच केंद्र सरकारने केवळ चिनी ॲप्सवर बंदी घालण्यासह चीनच्या सर्व प्रकारच्या आर्थिक नाड्या आवळायला हव्यात !

चिनी आस्थापन ‘विवो इंडिया’ची २ सहस्र २१७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघड

चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घाला ! या आस्थापनांनी बुडवलेला कर त्यांच्याकडून चक्रवाढ व्याजाने वसूल करा !

आयकर विभागाकडून चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या २५ ठिकाणी धाडी

आयकर विभागाने २२ डिसेंबर या दिवशी चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या देशभरातील २५ ठिकाणी धाडी घातल्या. करचुकवेगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.