सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती !

आम्हाला लांबूनच दिव्य रथाचे दर्शन झाले. त्या वेळी आमच्या देहात आनंदाच्या लहरी निर्माण होऊ लागल्या.

हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताविषयी भावप्रयोग चालू असतांना हनुमंताचे अस्तित्व जाणवणे !

‘भावप्रयोग चालू असतांना सभागृहात हनुमंत येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘तो येत आहे, असे दिसत नव्हते; पण त्याच्या पावलांचे ठसे लादीवर उमटत आहेत’, असे मला दिसत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतांना कु. सायली देशपांडे हिला आलेल्या अनुभूती अन् श्री मारुतिरायाने स्वभावदोष लक्षात आणून देऊन दास्यभावाचे शिकवलेले महत्त्व !

‘एका साधिकेने मला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि श्री हनुमान या देवतांविषयी आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्या ऐकून ‘आपणही या देवतांच्या दर्शनाला जाऊन देवाशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करूया’, असा विचार माझ्या मनात आला …

साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

धान्याचा अभ्यास करण्याची सेवा मिळाल्यावर मनाचा संघर्ष झाला; पण सहसाधिकांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन दिले. ‘या सेवेतून देव घडवत आहे’, हे लक्षात आले आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती अनुभवून कृतज्ञता वाटणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि त्यांचे चैतन्यमय अस्तित्व अनुभवतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मैदानात पोचण्यापूर्वी २ – ४ कि.मी. अंतरापासूनच चैतन्याच्या लाटा येत आहेत’, असे मला जाणवले.

साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी दीड वर्षाची असतांना विहिरीत पडले होते. तेव्हा देवाने जणू मला पाण्यावर धरून ठेवले होते. तेव्हा माझे वजन १२ – १३ किलो होते, तरीही मी पाण्यात बुडाले नाही. ही माझ्यावरील श्री गुरूंची सर्वांत मोठी कृपा आहे.

गुरुराया, मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सागर निंबाळकर यांना कवीवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेवरून सुचलेली आध्यात्मिक कविता येथे देत आहोत.

साधकांची कला आध्यात्मिक स्तरावर सादर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.