Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृतमहोत्सव

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या उत्कर्षासाठी हिंदु राष्ट्र हवे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु; साधकांना शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे मोक्षगुरु; साधना, धर्म, राष्ट्र आदींविषयी विपुल ग्रंथ लिहिणारे ज्ञानगुरु; जगभरातील मानवाला साधनेविषयी मार्गदर्शन करणारे जगद्गुरु अशा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतारूपी शब्दसुमनांजली !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त साधकांचा गुरुंप्रती भाव, श्रद्धा आणि भक्ती वृद्धिंगत करणारी वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका

अधिक लेख »

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या राष्ट्रव्यापी बातम्या

अधिक वार्ता »