Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: August 3, 2017

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चीन भारताला भूमीवर पराजित करू शकतो; मात्र समुद्रामध्ये नाही ! – चीनच्या संरक्षणतज्ञांचे मत

डोकलामप्रकरणी चीनने अडेलतट्टूपणा सोडला नाही, तर भारत चीनचा शत्रू बनेल. चीन त्याला भूमीवर पराभूत करू शकला, तरी समुद्रात त्याला हरवणे शक्य नाही, असा घरचा अहेर चीनचे संरक्षणतज्ञ अँटनी वोंग डोंग यांनी दिला आहे.

पसार संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणार्‍यास १० लाख रुपयांचे पारितोषिक ! – विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक

दोघांची माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी २ ऑगस्ट या दिवशी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

इंदिरा कँटीनसाठी ३०० वर्षे जुन्या मंदिराचा भाग उद्ध्वस्त

चामराजपेठे येथील कन्नड साहित्य परिषदेजवळ असलेल्या ३०० वर्षे पुरातन रामेश्‍वर मंदिराची भिंत १ ऑगस्टच्या रात्री पालिकेकडून पाडण्यात आली. तसेच येथील जुनी झाडेही कापून टाकण्यात आली आहेत.

समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांना प्रसंगी अटक करू ! – पर्यटनमंत्री आजगावकर

समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटकही केली जाणार आहे.

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी उशिरा अबकारी, वित्त आणि इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली.

(म्हणे) अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींच्या विवाहासाठी शासनाने निधी द्यावा !

तेलंगण राज्यातील गरीब मुसलमान मुलींना विवाहासाठी ५१ सहस्र रुपये शादी मुबारक या योजनेद्वारे दिले जातात. त्याच धर्तीवर राज्यशासनाने अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींसाठी शादी मुबारक योजना चालू करावी.

धवडकी येथील दत्तमंदिरातील ३ समयांची चोरी

तालुक्यातील धवडकी येथील श्री दत्तमंदिरातील २५ सहस्र रुपये किमतीच्या ३ समया चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य कालावधीत घेण्याची मागणी

भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.