Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 20, 2017

राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांची माझगाव येथील शाळा आता अबू आझमींचा न्यास चालवणार

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍यांचे कार्य चालू ठेवणे म्हणजे आतंकवादाला पाठिंबा नाही का ?

पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य !

कुलभूषण जाधव यांना पाकने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नाही, असे पाकने सांगितले आहे.

मुळेगाव (जिल्हा सोलापूर) येथील मे. सोनांकुर एक्सपोर्ट प्रा.लि. हे अनधिकृत पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा निर्णय !

जिल्ह्यातील मुळेगाव येथील ‘मे. सोनांकुर एक्सपोर्टस् प्रा.लि.’ हे पशूवधगृह पर्यावरणाला अत्यंत घातक असतांना गेली १० वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अनधिकृतपणे चालू होते.

प्रभु श्रीरामाच्या रूपात अवतरलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सवी भावस्पर्शी सोहळा !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा द्वितीय दिन १९ मे या दिवशी पार पडला.

महर्षींनी विविध माध्यमांतून प्रगट केलेले प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व

हे शिवशंकरा, सनातन धर्म स्थापनेचे कार्य सर्व दिशांना व्हायला हवे. गुरूंचे नाव जयंत ((परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले), म्हणजे कशाचीच न्यूनता नसणारे आहे. देवा, हेच नाव सर्वत्र व्हायला हवे. सर्वत्र जयंत, जयंत…… असे तूच कर.

नंदुरबार येथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने बंब पाठवला !

येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागरण अभियान राबवले.

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

पहिल्यांदा योगासन कोणी केले असेल, तर ते हनुमंताने केले. त्याला लंकेला जायचे होते. त्याला सर्व जण म्हणत होते, तुझ्यात ती शक्ती आहे. जांबुवंतही त्याला तसे म्हणतात.

पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे दायित्व आमचेच असा विटनेर (जळगाव) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

पारोळा तालुक्यातील विटनेर गावातील जय सावता माळी मित्र मंडळ आणि माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांच्या पुढाकाराने गावातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय अभ्यासक्रमात धर्मवीर शंभूराजांच्या इतिहासाचा समावेश करावा ! – श्री. मिलिंद एकबोटे, सहकार्यवाहक, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती न्यास

हिंदुस्थानातील बहुतांश राजे औरंगजेबाचे मांडलिक झाले असतांना ६ स्वराज्यविरोधी सत्तांशी एकही युद्ध न हरता मूठभर सैन्याच्या साहाय्याने एकट्याने लढणे हे संभाजी महाराजांचे अद्वितीयत्व सिद्ध करते.