Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 18, 2017

प.पू. डॉक्टरांनी नवीन योगमार्ग गुरुकृपायोग सांगणे

लाखो वर्षांपासून, वेद काळापासून ईश्‍वरप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती हे साधनामार्ग ठराविक चाकोरीतूनच जात होते, उदा. कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग इत्यादी. गीतेत याचे सारभूत वर्णन आहे

प.पू. डॉक्टर साधकांना परम त्यागी बनवत असणे

बहुतेक संत आपल्या भक्तांना नामजप, सत्संग इत्यादी साधना सांगतात. काही संत सेवाही करायला सांगतात. सनातनच्या १० टक्के साधकांनी तन, मन आणि धन यांचा त्याग केला अन् ते पूर्णवेळ साधक झाले.

महर्षींनी वर्णिलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे अवतारकार्य

सप्तर्षि जीवनाडीपट्टी म्हणजे प.पू. डॉक्टरांचे प्रत्यक्ष महर्षींनी उलगडून सांगितलेले एक प्रकारचे अवतारचरित्रच आहे. प.पू. डॉक्टर म्हणायचे, माझे चरित्र कोण लिहिणार ? त्यांचे अवतारचरित्र महर्षीच लिहू शकतात आणि आपण केवळ ते अनुभवू शकतो.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यासारखीच जिद्द, चिकाटी, तळमळ प्रत्येकाने आचरणात आणल्यास ईश्‍वरी पहाट दूर नाही ! – योगतज्ञ दादाजी वैशंपायन, नाशिक

प्रिय, तीर्थरूप रा.रा. डॉक्टरसाहेब, आपल्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याविषयी ऐकून अत्यानंद झाला. आपली आतापर्यंतची सामाजिक, आध्यात्मिक, राष्ट्र आणि धर्म यांविषयीची विजयी वाटचाल कौतुकास्पदच आहे.

ग्रंथ सेवेतील साधकांची गुरुचरणांप्रती कृतज्ञता आणि प्रार्थना !

ग्रंथसेवा ही अन्य सेवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण सेवा आहे; कारण ग्रंथांचे विषय हे मुळातच सात्त्विक असल्याने या सेवेच्या माध्यमातून साधकांना सात्त्विकतेचा लाभ सहजगत्या होतो.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आणि ईश्‍वर एकच आहेत, यावर १०० टक्के श्रद्धा ठेवल्यास साधकांचे कोणतेही कार्य अपूर्ण रहाणार नाही ! – सप्तर्षि जीवनाडी

पू. डॉ. ॐ उलगनाथन्मुलांनो (साधकांनो) ! तुमचे गुरु कोण आहेत ? स्वामी चिरंजीवी (स्वामी म्हणजे त्रिभुवनाचे स्वामी आणि चिरंजीवी म्हणजे ज्यांचे कार्य शाश्‍वत आणि अमर आहे.), सनातन धर्माचे उद्धारक असे तुमचे गुरु आहेत.

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव हा विष्णु प्रतिरूप तपोनिष्ठ डॉ. जयंत-अवतार दिवस ! – महर्षि भृगु

२.५.२०१७ या दिवशी डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींचा आशीर्वादाचा फलादेश झाला. या फलादेशात भृगु महर्षींनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले.

वाचकांनो, सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या सेवेत साहाय्य करा !

लिखाणाचे संकलन, मुद्रितशोधन, संरचना अन् विविध भाषांत भाषांतर करणे या ग्रंथ-निर्मितीच्या सेवांमध्ये आपणही हातभार लावू शकता.
यासाठी आम्हाला संपर्क करा – (०८३२) २३१२३३४

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचा पाया असलेले ग्रंथ !

राष्ट्र आदर्श घडवायचे असेल, तर श्रेष्ठ नीतीमूल्यांचे शिक्षण देणारी, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रत्येक अंगाचा सखोल विचार करणारी शिक्षणव्यवस्था उभारणे आवश्यक असते. या शिक्षणव्यवस्थेमध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त महापुरुष घडवण्याची क्षमता असते.

श्री तुळजाभवानीदेवीचे व्हीआयपी दर्शन आता बंद !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन आता बंद करण्यात आले आहे. धाराशीवचे नूतन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हा निर्णय घेतला आहे