Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 13, 2017

आहाराविषयीचे शास्त्र सांगणारे सनातनचे काही ग्रंथ

मनुष्याचे जीवन सुखी होऊन त्याची वाटचाल ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने व्हावी, यासाठी हिंदु धर्मात विविध आचार सांगितले आहेत. काळाच्या ओघात हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अधःपतन होत आहे. हे अधःपतन टाळण्यासाठी हे ग्रंथ वाचा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ तास सेवा करायला कोणीही तयार नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तोंडी तलाक घटस्फोटाचा सगळ्यात वाईट प्रकार ! – सर्वोच्च न्यायालय

अशा काही वैचारिक परंपरा आहेत, त्या सांगतात, ‘तीन वेळा तलाक कायदेशीर आहे’; परंतु तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे हा विवाह संपुष्टात आणण्याचा मुसलमानांमधील सगळ्यात वाईट आणि न स्वीकारता येणारा प्रकार आहे.

सैन्यदलावर आक्रमण करणार्‍यांना धडा शिकवण्याची आवश्यकता ! – प्रमोद मुतालिक

हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी जगात अनेक देश आहेत.

नक्षलवादी संघटनेच्या स्वयंघोषित लोकन्यायालयाने रा.स्व. संघाच्या चौघांना सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा !

माओवादी जनआंदोलनाला अपकीर्त करत असल्याचा ठपका ठेवून ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)’च्या दक्षिण सब झोनल ब्युरोच्या सचिवाने बस्तरच्या स्वयंघोषित लोकन्यायालयात ९ दिवस खटला चालवून

कन्नूर (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या

येथे रा.स्व. संघाच्या बिजू नावाच्या ३० वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना ११ मे या दिवशी घडली आहे. माकपचा कार्यकर्ता धनराज याच्या हत्येत बिजू १२ वा आरोपी होता.

‘त्यांना’ केवळ विनाश आणि हत्या हव्या आहेत ! – पंतप्रधानमोदी यांची पाकवर नाव न घेता टीका

जगभरात शांतता राखण्यामधील सर्वांत मोठा अडसर हा वाद नाही, तर एक विशेष विचारधारा आहे. द्वेष आणि हिंसा यांच्या विचारात आकंठ बुडालेले लोक शांततेचे शत्रू आहेत.

पाकमधील आतंकवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका

आतंकवाद्यांचा बंदोबस्त करण्यास पाकिस्तानला अपयश आले आहे. पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तान या देशांवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहेत

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सैनिकाला अमानुष मारहाण

बंगालच्या हुगली जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सैन्यदलातील सैनिक प्रवीणकुमार रजक यांना बेदम मारहाण केली. जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीत सेवा बजावणारे श्री. प्रवीणकुमार सुट्टीनिमित्त घरी आले होते.

शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे कीर्तनकाराची हत्या

येथील शिक्रापूर परिसरात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार ह.भ.प. बालाजी सायबू विभूते यांची अज्ञात व्यक्तींनी हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली