Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 12, 2017

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे येथे १४ मे या दिवशी भव्य हिंदु ऐक्य फेरी !

स्थळ : सारसबाग येथून प्रारंभ ते श्री कसबा गणपति मंदिर, कसबा पेठ येथे सांगता

वेळ : सायंकाळी ५.३०
हिंदुत्वनिष्ठ, सनातनचे हितचिंतक, वाचक, विज्ञापनदाते, आध्यात्मिक आणि सामाजिक संघटना यांनी सहभागी व्हावे !

तोंडी तलाक देणे, हे इस्लाममधील मूलभूत सूत्र आहे का, हे पहाणार ! – सर्वोच्च न्यायालय

तोंडी तलाक देणे, हे इस्लाममधील मूलभूत सूत्र आहे कि नाही, हे या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी पाहिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर ११ मे पासून चालू झालेल्या नियमित सुनावणीच्या वेळी म्हटले.

देशात योग आणि सीमेवर युद्ध एकाच वेळी व्हावे ! – योगऋषी रामदेवबाबा

भारतात योग व्हावा आणि सीमेवर पाकसमवेत योग आणि युद्ध व्हावे. योग केल्याने भारतात आनंद पसरेल आणि सीमेवरील योग आणि युद्धामुळे पाकमधील आतंकवाद्यांना ठार करता येईल

हुतात्मा पोलिसाच्या कुटुंबियांना दिलेला धनादेश वटला नाही !

सुकमा येथील नक्षलवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या बिहार येथील पोलिसाच्या कुटुंबियांना राज्य सरकारने दिलेला ५ लाख रुपयांचा धनादेश वटला नाही

तोंडी तलाकच्या प्रश्‍नात हिंदूंनी नाक खुपसू नये ! – प्रवीण तोगडिया

‘तोंडी तलाक’ हा मुसलमान स्त्रियांचा प्रश्‍न आहे. ही त्यांची अंतर्गत गोष्ट असून त्यात हिंदूंनी नाक खुपसण्याची आवश्यकता नाही. हिंदूंनी आपल्या माता-भगिनींचा संवेदनशीलपणे विचार करावा

लोकप्रतिनिधींना हप्ते मिळत असल्यानेच पशूवधगृहे उघडपणे चालू ! – प्रमोद मुतालिक

गोमांस निर्यात करण्यात भारत देश जगात अग्रेसर आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरात केवळ ३०० पशूवधगृहे होती. आता त्यांची संख्या ४० सहस्रांवर पोहोचली आहे.

(म्हणे), ‘इसिस आणि रा.स्व. संघ यांची ब्राह्मणी मनोवृत्ती एकच !’ – जातीयवादी श्रीमंत कोकाटे

शिवशाहीत लहान मुले, स्त्रिया, धर्मस्थळे यांचे रक्षण करण्यास प्राधान्य होते, तर आजच्या काळातील शासन नेमके यांनाच लक्ष्य करत आहे. ‘इसिस’ किंवा तालिबानी वृत्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ब्राह्मणी मनोवृत्ती एकच आहे