Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 10, 2017

नाशिक येथे प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचा पत्ता चुकल्याने परीक्षार्थींचा गोंधळ

सभागृह प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता असल्याने ‘नीट’ परिक्षार्थींचा गोंधळ झाला. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावचा उल्लेख असल्याने विद्यार्थी सकाळी तेथे पोहोचले

आमच्यावर वेगळा कायदा लादू नका !

वांद्रे येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संस्थांच्या वतीने तिहेरी तलाक तसेच हलाला पद्धतीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्‍या धर्मांधाचे पूर्वी २ विवाह झाल्याचे उघड

माहीम येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्‍या धर्मांध आसीफ आयुब खान (वय ४० वर्षे) याचे पूर्वी २ विवाह झाले आहेत, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

अकोला येथे घरात पशूवधगृह चालवणार्‍या धर्मांधाला २ दिवसांची पोलीस कोठडी

येथे घरातच पशूवधगृह चालवणारा धर्मांध शेख इर्शाद शेख रहिम याला पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या १६ बैलांची सुटका करण्यात आली.

मुंबईत प्रतिदिन २५ लाख रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी

येथे तस्करांकडून प्रतिदिन २५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे अमली पदार्थ आणले जातात; मात्र कारवाईत केवळ ५ लाख रुपयांचेच अमली पदार्थ शासनाधीन होतात.

डोंगरी (मुंबई) येथील मशिदीवरील भोंग्यावर कारवाई करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !

डोंगरी भागातील गायवाडी झोपडपट्टीत एका मदरशात अजानसाठी लावलेल्या भोंग्याच्या विरोधात बजरंग दलाचे कोकणप्रांत अधिकारी डॉ. विनोद कोठारी यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही दीड मास पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मध्यप्रदेशातील अवैध पशूवधगृहे बंद करणार ! – शिवराज सिंह चौहान

‘जगा आणि जगू द्या’, ही जैन समाजाची शिकवण आहे. कोणत्याही जिवाप्रती दया आणि अहिंसेचा संदेश जैन धर्मामधून देण्यात आला आहे.