Close
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 8, 2017

साधकांनो, श्रीगुरूंच्या अमृत महोत्सवानिमित्त आध्यात्मिक उन्नतीचे ध्येयपुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करा !

‘शिष्याच्या अर्थात् साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीनेच श्रीगुरूंना खरा आनंद होतो. श्रीगुरूंना आनंद देणे म्हणजेच शिष्याने (साधकाने) आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे, सचोटीने, सातत्याने प्रयत्न करणे, हे त्याचे आद्यकर्तव्य आहे

वृक्षतोडीवरील उच्च न्यायालयाने बंदी उठवली !

सीप्झ ते कुलाबा मेट्रो-३ प्रकल्पातील दक्षिण मुंबई भागातील वृक्षतोडीवर असलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. ‘मेट्रोच्या स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर तोडलेल्या झाडांचे त्याच भागात पुनर्रोपण केले जाईल

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांचा व्यक्तीशः पाठपुरावा करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तीशः पाठपुरावा करणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भारनियमनच्या समस्येला महावितरण उत्तरदायी असल्याची टीका !

सध्या उद्भवलेल्या भारनियमनच्या समस्येला महावितरणचा नियोजनशून्य कारभार उत्तरदायी असल्याची टीका होत आहे.

महापालिका आणि पोलीस यांच्यातील समन्वयासाठी संयुक्त बैठक घ्या ! – मुंबई उच्च न्यायालय

महापालिका आणि पोलीस यांच्यामधील समन्वयाच्या अभावावर उपाययोजना काढण्यासाठी गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दोघांची संयुक्त बैठक घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

नागपूर येथे ‘पतंजलि’ला किरकोळ भावात भूखंड का देण्यात आला ? – मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा

नागपूर येथील ६ सहस्र एकर भूखंड योगगुरु रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि आयुर्वेदिक’ला किरकोळ भावात का दिला, हे जाणून घ्यायचे आहे. किरकोळ भावात भूखंड दिला असेल, तर ही ‘सवलत’ कोणत्या आधारावर दिली

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला १ सहस्र ३७३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा

भारत शासनाचा उपक्रम असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला वर्ष २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता; परंतु वर्ष २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ सहस्र ३७३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

मुरबाड येथे प्राण्यांसाठी स्मशानभूमी

येथील गावात ‘पॉज’ या संस्थेने प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला. येथे असलेल्या बैलघोडा रुग्णालयात प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी डिझेल शववाहिनी अस्तित्वात आहेत

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्‍वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्‍वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले