Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 5, 2017

५३ टक्के आध्यात्मिक स्तर असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वेदांत मिठबांवकर (वय ९ वर्षे) याला आलेली अनुभूती

पारिजातकाचे वाळलेले झाड पूर्वस्थितीत येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि झाडाला पालवी फुटल्याचे कळल्यावर आनंदाने झाडाशी पुन्हा बोलणे चालू करणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. नंदन कुदरवळ्ळी (वय ४ वर्षे) याच्याकडून त्याच्या आईला शिकायला मिळालेले साधनेचे दृष्टीकोन

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. नंदन कुदरवळ्ळी हा एक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्‍वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्‍वाचे कोडे उलगडते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा, तर २० घायाळ

३ मे या दिवशी रात्री भामरागड उपविभागातील कोपर्शी आणि पुलनार जंगलाच्या परिसरात १ सैनिक आणि २० पोलीस घायाळ झाले. नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना विशेष अभियान पथकाची बुलेटप्रूफ गाडी भूसुरूंगाच्या साहाय्याने उडवली

नक्षलवाद्यांनी सैनिकांंपेक्षा राजकारण्यांच्या हत्या कराव्यात ! – खासदार पप्पू यादव

नक्षलवाद्यांनी सैनिकांना नव्हे, तर राजकीय नेत्यांना संपवले पाहिजे. जे देशाची व्यवस्था चालवत आहेत, अशा राजकीय नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली पाहिजे

सरकार आणखी किती सैनिकांचा शिरच्छेद होऊ देणार आहे ? – हुतात्मा सैनिक हेमराज यांच्या भावाचा प्रश्‍न

पूर्वी हेमराज याचा शिरच्छेद झाला. आता २ सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आला. सरकार आणखी किती सैनिकांचा शिरच्छेद होऊ देणार आहे ?, असा प्रश्‍न हुतात्मा हेमराज यांचा भाऊ जयसिंह यांनी केला आहे.

राजस्थानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भगवान परशुरामांविषयीच्या अध्यायाचा समावेश होणार !

राजस्थानमध्ये पुढील शैक्षणिक सत्रामध्ये भगवान परशुराम यांच्या विषयीचा अध्याय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे,

काश्मीरमध्ये २० गावे रिकामी करून शोधमोहीम

सैन्याकडून शोपियां जिल्ह्यातील सुमारे २० गावे रिकामी करण्यात आली असून गावांमध्ये आतंकवाद्यांच्या शोधासाठी अभियान चालू करण्यात आले आहे.

येत्या १०० वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर जावे लागेल ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे.

बेंगळुरू येथे वेश्याव्यवसायाच्या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक

बेंगळुरू पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणारी एक टोळी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी एका ठिकाणी छापा मारून ३ महिलांची सुटका केली. या प्रकरणी करीबासप्पा नावाच्या एका पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली. त्याचाही यात सहभाग असल्याचे म्हटले जात आहे.