Close
आषाढ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 4, 2017

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोटी कोटी प्रणाम !

हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वसिष्ठऋषि यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कोटी कोटी कृतज्ञता !

पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या तळांत वाढ

सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही पाकव्याप्त काश्मीरमध्ये मागील ४ मासांत आतंकवादी तळांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ मासांत या परिसरात २० तळ नव्याने बनवण्यात आली आहेत,

अजान इस्लामचा अविभाज्य घटक असला, तरी त्यासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही ! – पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय

जेव्हा इस्लाम धर्माची स्थापना झाली, तेव्हा वीज आणि मायक्रोफोन (भोंगे) असे काहीही नव्हते. त्यामुळेच भोंगे हा मुस्लिम धर्माचा काही अविभाज्य घटक नाही, असे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

शासकीय संगीत नाट्य अकादमीच्या मेघदूत सांस्कृतिकगृहाचे अलकाझी रंगपीठ असे नामांतर

केंद्रशासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या कार्यकक्षेत येणार्‍या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य अकादमीच्या मालकीचे नवी देहलीत सांस्कृतिक भवन आहे

मुसलमान महिलांनी मौलवींच्या कानफटात मारून हिंदु धर्म स्वीकारल्यास तीन तलाकची समस्या कायमची सुटेल ! – साध्वी प्राची

मुसलमान महिलांनी तीन तलाकच्या विरोधात मौलवींच्या कानफटात मारून हिंदु धर्म स्वीकारला पाहिजे. त्यामुळे तीन तलाकची समस्या कायमची सुटेल.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी धर्माभिमान्यांचे साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टळावा……

देशात पोलिसांमध्ये भ्रष्टाचाराचे सर्वाधिक प्रमाण

सेंटर फॉर मीडिया स्टडीजकडून नागरी सेवा देणार्‍या विभागांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.

सीमेवर सैनिकांच्या हत्या होत असणे, हा देशाचा पराभव ! – उद्धव ठाकरे

सैनिकांचे बलीदान व्यर्थ चालले आहे. पाकिस्तानसारखा टीचभर आणि अराजकात होरपळणारा देश हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा प्रतिदिन कोथळा काढत असतांना देशवासियांना नोटाबंदीच्या गुंगीचे औषध देऊन झोपवता येणार नाही.

बालगुन्हेगारीची समस्या !

राज्यात सध्या हत्या करणे, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, जाळपोळ अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग असणे, हे चिंतेचे झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या वर्ष २०१५ च्या अहवालानुसार मुंबईमध्ये १ सहस्र १२३, तर पुण्यात ८८९ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली.