Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 3, 2017

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाकच्या ५० सैनिकांची मुंडकी आणा !

काश्मीरमधील कृष्णा खोर्‍यात पाक सैन्याने केलेल्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या २ सैनिकांच्या मृतदेहाची पाकने विटंबना केली.

भारताच्या प्रत्युत्तरात ७ पाक सैनिक ठार !

भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याचा आणि त्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेचा सूड भारतीय सैनिकांनी १ मेच्या रात्री उगवला. सैनिकांनी कृष्णा घाटीतील किरपात आणि पिंपाल चौक्यांवरील पाकचे २ बंकर्स उद्ध्वस्त केले.

दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांमध्ये होणारी भेसळ ही सर्वश्रृत आहे. बाजारातील भेसळयुक्त दुधाचे शासनानेच जाहीर केलेले प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.

‘‘दोघा सैनिकांच्या बलीदानाच्या बदल्यात सरकार पाकच्या किती सैनिकांचे शिर आणणार ?’’

जेव्हा २०१३ मध्ये पाकिस्तानने हेमराज या सैनिकाचे शिर कापले होते, तेव्हा सुषमा स्वराज यांनी या एका बलीदानाच्या बदल्यात १० शिर आणणार, असे म्हटले होते. आता मी पंतप्रधानांना विचारतो की……

बलात्कार पीडितेला ‘कपडे काढून बलात्कार कुठे झाला ते दाखव’, असे म्हणणारे हरियाणा पोलीस !

हरियाणामधील १४ वर्षाच्या बलात्कार पीडितेने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून पोलिसांवर आरोप केला आहे की, त्यांनी चौकशीच्या नावाखाली तिला कपडे काढण्यासाठी दबाव आणला.

हिंदु राष्ट्र सेनेच्या आणखी एका कार्यकर्त्याला जामीन

हडपसर (पुणे) येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते अतुल आगम यांना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांनी वैयक्तिक १ लक्ष रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला.

पोस्टमनच्या पाट्याटाकूपणाचेही अनुभव

‘वाचक दुसर्‍या-तिसर्‍या मजल्यावर रहात असल्यास पोस्टमन त्या मजल्यांवर वर न जाता खालीच अंक ठेवतात, असेही लक्षात आले.’
अशा सरकारी कार्यालयांतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे.

महंमद पैगंबर यांच्या मशिदीतील बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी इसिसच्या ४६ आतंकवाद्यांना अटक

२०१६ मध्ये मदिना येथे महंमद पैगंबर यांच्या मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी इसिसच्या ४६ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे.