Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

Daily Archives: May 1, 2017

उपनयन संस्कारांतर्गत मेधाजनन विधी आरंभ करण्यापूर्वी आसनावर बसल्यावर विधीच्या वेळी म्हणायच्या मंत्रातील आरंभीचे शब्द उच्चारणारा कु. आर्यमन नाडकर्णी !

१.२.२०१७ या दिवशी कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी (वय ८ वर्षे) याचा उपनयन संस्कार झाला. उपनयन संस्कारांतर्गत मेधाजनन विधीची मांडणी करून विधीला आरंभ करण्यापूर्वी कु. आर्यमन आसनावर बसला असतांना तो ‘सुश्रवाः सुश्रवाः’ असे ३ – ४ वेळा पुटपुटला. त्या वेळी ‘तो काहीतरी पुटपुटला’ एवढेच माझ्या लक्षात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भ्रष्ट, धर्मद्रोही आणि अहंकार असलेल्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार्‍या जनतेला रावणराज्य अनुभवण्यास येते, यात आश्‍चर्य ते काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत शिवणे, पुणे येथे आयोजित सभेत हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी संघटित होण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या १६ व्या वर्षी मूठभर मावळ्यांसह रायरेश्‍वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली.

५७५ सैनिक हुतात्मा, ८५७ नागरिकांचा मृत्यू ! – काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी

केंद्र सरकारच्या ३५ मासांच्या काळात काश्मीरमधील हिंसाचारामध्ये १९८ सैनिक हुतात्मा झाले, तर ९१ नागरिकांचा मृत्यू झाला. त्याच वेळेस नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात देशभरात सुरक्षादलाचे २७८ सुरक्षारक्षक हुतात्मा झाले

(म्हणे) ‘सुकमामधील हुतात्म्यांऐवजी कुपवाडामधील हुतात्म्यांविषयीच अधिक चर्चा होत आहे !’ – खासदार फारूख अब्दुल्ला

सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २५ पोलीस हुतात्मा झाले, तर त्यानंतर कुपवाडा येथे ३ सैनिक हुतात्मा झाले; मात्र सुकमापेक्षा कुपवाडामधील हौतात्म्याविषयी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘महाराष्ट्र दिनी’ सातारा आणि बुलढाणा जिल्ह्यांत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर प्रशासनाकडून बंदी

राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्रदिना’ला प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या वापरावर केंद्रशासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार बंदी घातली आहे.

लग्नाचे प्रलोभन देऊन धर्मांधाकडून अनेक वर्षे हिंदु तरुणीवर बलात्कार

मेरठमध्ये हिंदु असल्याचे सांगून धर्मांधाने एका हिंदु तरुणीची फसवणूक केली. येथील एका नर्सिंग होममध्ये व्यवस्थापक असलेल्या शमीमने सहकारी आरोग्य सेविकेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले.

कार्यालयीन वेळेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दूरभाष येऊ शकतो म्हणून अधिकार्‍यांना कार्यालयात उपस्थित रहाण्याची सूचना !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत केव्हाही अधिकार्‍यांना दूरभाष करून (लँडलाईनवरून) संपर्क करणार आहेत.