Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

Monthly Archives: April 2017

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या आध्यात्मिक कार्याचे स्वरूप

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कार्यातील शारीरिक अन् मानसिक स्तरावरील कार्य म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना होती

वासना शमवण्यासाठी धर्मांध तलाक देऊन बायका पालटतात ! – उत्तरप्रदेशचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य

धर्मांध विनाकारण आणि मनमानीपणे त्यांच्या पत्नीला तलाक देतात. वासना शमवण्यासाठी तलाक देऊन ते बायका पालटतात.

११.५.२०१७ पासून पुढे सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय

आता ‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी’द्वारे महर्षि आणि काही वेळा ‘भृगुसंहिते’द्वारे भृगु महर्षि साधकांना काळानुसार आवश्यक असा जप करायला सांगत असल्याने समष्टी स्वरूपाचे त्रास दूर करण्यासाठी त्यांनी सांगितलेला नामजप करणे अपेक्षित आहे. व्यष्टी स्वरूपाचे शारीरिक आणि मानसिक त्रास होत नसणारे साधक आणि हे त्रास होत असल्याने बसून उपाय करणारे साधक यांनी कोणता नामजप करावा, हे येथे दिले आहे.

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली. याविषयी ईशनिंदा आणि आतंकवाद अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

तिहेरी तलाकला राजकीय सूत्र बनवू नका ! – पंतप्रधान मोदी यांचे मुसलमान समाजाला आवाहन

मुसलमान समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. त्यासाठी समाजातील जाणत्या लोकांनी पुढे यायला पाहिजे;

काश्मीर खोर्‍यात बॉम्बवर्षाव करून आतंकवाद्यांना नष्ट करा ! – डॉ. प्रवीण तोगडिया

उरी आणि कुपवाडा येथील सैनिक तळांवरील आतंकवादी आक्रमणानंतर सरकारने काश्मीर खोर्‍यात बॉम्बवर्षाव करावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियाना’ची प्रशासनाकडून नोंद !

समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात

जुने गोवे येथील हात कातरो खांब सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचला ! – प्रजल साखरदांडे आणि विद्यार्थी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – गोव्याच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक आठवणींपैकी एक असलेल्या जुने गोवे येथील हातकातरो खांबाला रस्त्यावरून हालवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी मागणी इतिहासाचे अभ्यासक प्रजल साखरदांडे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भातील मागणी करणारे पत्र त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. जुने गोवे येथे असणार्‍या या खांबाला विशेष महत्त्व आहे. […]

शाळांमधून अनधिकृतपणे होणारी शैक्षणिक साहित्याची विक्री बंद करा !

जिल्ह्यातील काही नामांकित शाळांमधून अनधिकृतरित्या वह्या-पुस्तकांची विक्री केली जात आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणार्‍या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्ण बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे.