Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

साधना

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया !

हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे.

सार्वजनिक श्री गणेशोत्सव : कसा नसावा आणि कसा असावा ?

उत्सवात कोणत्या गोष्टी नसाव्यात ? बळाचा वापर करून होणारे निधीसंकलन, अशास्त्रीय रूपातील मूर्ती, अ. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेली मूर्ती

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी कि लोकमान्य टिळक; यापेक्षा हिंदूसंघटन हा उद्देशच महत्त्वाचा !

पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. मानाचे गणपति, गणेशमंडळांचे प्रबोधनपर देखावे आणि ढोल-ताशांच्या ठेक्यावर अन् पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात निघणारी विसर्जन मिरवणूक, असे अनेक आकर्षणबिंदू पुण्याच्या गणेशोत्सवात पहायला मिळतात.

गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्त्व स्वाभाविक आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पुजावयाची मूर्ती कशी असावी ?

आजकाल धर्मशास्त्र विचारात न घेता आपापली आवड आणि कल्पनासौंदर्य यांवर भर देऊन विविध आकारांत आणि रूपांत (उदा. गरुडावर बसलेला गणेश, श्रीकृष्णाच्या वेशातील गणेश अन् नर्तन करणारा गणेश) श्री गणेशाच्या मूर्ती पुजल्या जातात.

विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

आमच्या घरात गंगामाता येते. आमच्याकडे पिंजर येते. शिवभस्म येते. ही पुण्याई आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

एक नास्तिक माणूस गुरुचरणांशी कसा काय लीन होतो ? ईश्‍वराच्या दारात अशक्य गोष्टी शक्य कशा होतात, हे या उदाहरणावरून लक्षात आले.