Arindam Bagchi UN Ambassador : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती !

अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती तर त्यांच्या जागी रणधीर जयस्वाल यांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बनवण्यात आले !

Pakistan Elections : निवडणुकीत विजयी झाल्यास पाकमधील हिंदूंच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार !

डॉ. सवीरा प्रकाश यांना विजयासाठी शुभेच्छा ! तसेच त्या विजयी झाल्यावर त्यांना पाकिस्तानी शासनकर्ते आणि मुसलमान हिंदूंसाठी कार्य करू देतील, अशी अपेक्षा !

जगातील ६१ देशांत दिसणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस जी. स्थाणुमालयन म्हणाले की, नोव्हेंबर मासात बँकाक येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ची परिषद झाली. त्या वेळी जगातील ६१ देशांतील प्रतिनिधी तेथे आले होते.

Pakistan Air Force China : भारताला शह देण्यासाठी पाकने चीनकडून घेतलेली विमाने निरुपयोगी : पाकची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

पाकची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत खालावली आहे, त्यात चीनकडून झालेल्या या फसवणुकीने आणखीच भर घातली आहे ! चीनच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार ?

China Spy Ship : चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेवर श्रीलंकेकडून एक वर्षाची बंदी !

भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !
श्रीलंकेचा मोठा निर्णय !

Jaishankar On Canada : कॅनडाच्या राजकारणात खलिस्तान्यांचा सुळसुळाट !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

Pakistan Accuses India : (म्हणे) ‘भारत बलुची आतंकवाद्यांना पैसा पुरवतो !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर

बलुचिस्तानचे बांगलादेश नव्हे, तर पुढील २-३ वर्षांत पाकचे ४ तुकडे होणार आहेत, हे त्याच्या नेत्यांनाही ठाऊक आहे; मात्र स्वतःच्या जनतेला अंधारात ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत !

Gold Smuggling Pakistani Terriorists : पाकच्या आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांवरून भारतात सोन्याची तस्करी !

पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांचा सोन्याची तस्करीसाठी वापर आणि यातील मिळकतीचा देशभरात भारतविरोधी कारवायांसाठी होतो वापर !

Pakistan Terrorism : पाकिस्तानात वर्ष २०२३ मध्ये आतंकवादामुळे सर्वाधिक मृत्यू

पाकने जे पेरले, तेच आता तेथे उगवत आहे !

Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ ‘रिक्टर स्केल’चा भूकंप : सुनामीची चेतावणी

यासह ‘जनतेने किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा’, असे आवाहनही जपान सरकारकडून करण्यात आले आहे.