Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

सुक्ष्म-परीक्षण

पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू समष्टीसाठी नामजप करत असतांना देहली येथील साधिका कु. मनीषा माहूर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

पू. (सौ.) मेनरायकाकूंमध्ये भावाचे वलय कार्यरत असणे

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसांचे सूक्ष्म परीक्षण

१५.६.२०१७ या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ‘विदेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे’, याविषयी विदेशातून आलेले मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना पाताळातील आक्रमक अनिष्ट शक्तींनी साधकांवर आक्रमण केले.

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे सूक्ष्म-परीक्षण

‘ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हिंदु महासभा, हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आदी संघटनांची राष्ट्र आणि प्रांत स्तरीय अधिवेशने व्हायची तशीच अधिवेशने हिंदु जनजागृती समितीद्वारे होत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बसलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वूविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते.

‘पॉप’ संगीतावर नृत्य केल्यामुळे व्यक्तीवर होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

वाईट शक्तींचा त्रास असणारी महिला ‘पॉप’ संगीतावर नाचतांनाचा प्रयोग घेतला. त्यावेळी तिच्यावर झालेल्या परिणामांचे सूक्ष्म-परिक्षण करून सूक्ष्म-चित्र काढण्यात आले. त्यासंदर्भातील अभ्यास येथे देत आहोत. पुढील अंक टक्केवारी दर्शवतात.

प.पू. देवबाबांनी सूक्ष्म-स्तरावर संगीत शिकवण्याच्या प्रक्रियेचे साधिकेने केलेले सूक्ष्म-परीक्षण

तो प्रवाह मूलाधार ते सहस्रार चक्र असा फिरून नंतर शरिराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना प्रवाहित झाला. काही क्षणांतच ‘तो प्रवाह शरिराच्या साधारण १ ते दीड फूट अंतरावर कु. तेजल यांच्या शरिराभोवती गोलाकार फिरत आहे’, असे दिसले.

‘कार्तिक दीपम्’ उत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुपाचे निरांजन प्रज्वलित करणे’, या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

‘१२.१२.२०१६ या दिवशी तमिळनाडू येथील तिरुअण्णामलई येथे ‘कार्तिक दीपम्’ हा उत्सव होता. या निमित्ताने त्याच दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात तुपाचे निरांजन प्रज्वलित केले.

महर्षि अगस्तिलिखित साधकाची नाडीपट्टी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नाडीपट्टी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

या चाचणीत नाडीपट्टी ठेवण्यापूर्वी वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. यानंतर प्रथम एका साधकाची (तुलनेसाठी) आणि त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नाडीपट्टी पटलावर ठेवून त्यांची ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्रे घेतली.

साधकांसाठीच्या नूतन निवासस्थानाच्या इमारतींच्या भूमीपूजनाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि प्राप्त झालेले ईश्‍वरी-ज्ञान !

२८.१२.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत रामनाथी आश्रमातील लागवडीचा परिसर आणि नागेशी येथे एक भूखंड येथे सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले.

भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रथसप्तमीला करण्यात आलेल्या ‘सूर्ययज्ञा’चे सूक्ष्म-परीक्षण !

सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत असणार्‍या सवितृ देवतेची अंशात्मक निर्गुण शक्ती कार्यरत होऊन सूक्ष्मतर स्तरावर कार्यरत असणार्‍या सावित्री आणि गायत्री या देवींकडे प्रक्षेपित झाली.