Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

संशोधन

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’, ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’, ‘सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ आणि ‘सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती’ यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कागदी किंवा अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका.

देवासमान असलेल्या देशी गायीच्या दुधाचे अनेकविध लाभ !

देशी गायीचे दूध शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीमध्ये वृद्धी करते. गोदुग्धात तेजतत्त्व मुबलक प्रमाणात आणि पृथ्वीतत्त्व अल्प प्रमाणात असल्यामुळे यांचे सेवन करणारा विद्यार्थी प्रतिभासंपन्न अन् तीव्र ग्रहणशक्तीचा होतो.

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव सद्गुरुपदी विराजमान झालेल्या भावसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

२४.६.२०१७ या दिवशी पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव हे संतद्वयी सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत’, असे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या एका कार्यक्रमात घोषित केले.

संसदेचे अधिवेशन आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू यांच्या गुणधर्मानुसार त्यांच्यातून वातावरणात सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.

सर्वसाधारण दोरा आणि करणीसाठी वापरलेला दोरा यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

सकारात्मक, तसेच नकारात्मक ऊर्जा संक्रमित करण्यासंदर्भातील उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या प्राचीन भारतीय धर्मग्रंथांत आढळतात.

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर केलेल्या तीन धार्मिक संस्कारांचा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या (टीप) माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी राम तुळस आणि कृष्ण तुळस यांची रोपे एकत्रितपणे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरात लावायला सांगितली होती.

पाश्‍चात्त्य नृत्य आणि भारतीय शास्त्रीय नृत्य यांचा नृत्य करणार्‍या व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विविध पाश्‍चात्त्य नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या; परंतु भारतीय नृत्याचा उल्लेख वेदांमध्येही आहे.

सामवेदातील मंत्रपठण ऐकण्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु संस्कृतीतील मंत्रपठणाचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांना सामवेदातील काही मंत्रांचे पठण ऐकवण्यात आले.

संत-विरचित सात्त्विक भजन ऐकतांना व्यक्तीवर होणारे सूक्ष्मातील परिणाम

संत-विरचित सात्त्विक भजने भगवंताविषयी असून संत ती अतिशय भावपूर्ण आणि चैतन्यमय स्वरात म्हणत असल्यामुळे असे होते.

शास्त्रज्ञांच्या मते त्रासदायक असणारे संगीत, सर्वाधिक शिथिलता निर्माण करणारे पाश्‍चात्त्य संगीत, तसेच सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायकाचे गायन आणि उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांनी गायलेले भजन, यांचा व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

संगीत ही मानवजातीला परमेश्‍वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. संगिताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतो. एवढेच नाही, तर ईश्‍वराशी एकरूपता अनुभवू शकतो.