केर काढणे आणि हाताने लादी पुसणे या दैनंदिन कृतींतून होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ समजून घ्या !

‘केर काढणे आणि लादी पुसणे या दैनंदिन कृती केल्याने ती करणारा अन् वास्तू यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. तिचे निष्कर्ष देत आहोत.

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्‍यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

सोलापूरचे वैभव असलेल्‍या सुप्रसिद्ध शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे स्‍वरूप आणि महत्त्व !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्‍हणजे श्री सिद्धेश्‍वर महाराज !

पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांच्या षट्चक्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील महत्त्व

नैसर्गिक फुलांमध्‍ये मुळातच पुष्‍कळ सात्त्विकता असते. त्‍यामुळे त्‍यांचा गंध, रंग आणि स्‍पर्श आकर्षक असतो. विविध रंगांची फुले केवळ मनुष्‍यालाच मोहून घेत नाहीत, तर ती देवालाही प्रिय असतात.

स्‍त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्‍याने त्‍यांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होणे

कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्‍याचे प्रतीक आहे. कुंकवामध्‍ये देवतेचे चैतन्‍य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्‍याची क्षमता आहे. स्‍त्रियांनी स्‍वतःच्‍या भ्रूमध्‍यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्‍या बाजूच्‍या बोटाने) कुंकू लावावे.

साधकांची माता-पित्‍यासम काळजी घेणारे आणि त्‍यांना मायेतून बाहेर काढून त्‍यांची मोक्षप्राप्‍तीच्‍या मार्गावर वाटचाल करून घेणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘देवा, जेथे नारायण गुरुरूपात आहेत, त्‍या भूवैकुंठरूपी आश्रमातील भूमीचा स्‍पर्श होण्‍याची दिव्‍य संधी आम्‍हाला दिल्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

आपल्या देवघरातून त्रासदायक शक्ती निर्माण होऊ शकते ? : जाणून घ्या शास्त्र

वरील प्रश्न वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, परंतु हे खरे आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र या लेखात उल्लेखित प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून आपणास लक्षात येईल.

स्त्रियांनी गायत्रीमंत्र का म्हणू नये ? : जाणून घ्या शास्त्रीय कारण

सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…