Close
आषाढ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

दैवी बालक

सनातनची बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचे महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

५८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सनातनची बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचा महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात २८५ वा क्रमांक आला.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पाळे (शिरदोन, गोवा) येथील चि. यश्‍वी देवानंद नाईक (२ वर्षे) !

यश्‍वीच्या वडिलांना कामाला जायचे असल्याने ते पहाटे ५.३० वाजता उठून देवपूजा करतात. त्या वेळेत यश्‍वी जागी होऊन वडिलांसमवेत पूजा करायला जाते.

प्रेमळ आणि साधना करण्याची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची डिचोली, गोवा येथील चि. आराधना प्रदीप धाटकर (वय ४ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाला नमस्कार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साष्टांग नमस्कार करायला हवा’, असे सांगणे आणि त्याचे कारणही सांगणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. ईश्‍वरी अभिजीत कुलकर्णी (वय ४ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण पक्ष अष्टमी (१७.६.२०१७) या दिवशी चि. ईश्‍वरी अभिजीत कुलकर्णी हिचा तिथीप्रमाणे वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक आणि युवा साधक !

‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. सनातन धर्म राज्य, म्हणजे विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले राष्ट्र ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्तीच लागतील.

सहनशील, सात्त्विकतेची आवड असलेली आणि देवदर्शन घेण्यासाठी स्वतःचे दुखणेही विसरणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली मालाड, मुंबई येथील चि. योगिनी सामंत (वय ४ वर्षे) !

सहनशील, सात्त्विकतेची आवड असलेली आणि देवदर्शन घेण्यासाठी स्वतःचे दुखणेही विसरणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मालाड, मुंबई येथील चि. योगिनी सामंत (वय ४ वर्षे) !

सहनशील, सेवेत साहाय्य करणारा आणि प्रेमभाव असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा सांगली येथील कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ (वय ९ वर्षे) !

सहनशील, सेवेत साहाय्य करणारा आणि प्रेमभाव असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सांगली येथील कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ (वय ९ वर्षे) !

तीक्ष्ण बुद्धीमत्ता आणि सात्त्विकतेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील चि. कस्तुरी अभिजीत ढमढेरे (वय ३ वर्षे) !

तीक्ष्ण बुद्धीमत्ता आणि सात्त्विकतेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून जन्माला आलेली पुणे येथील चि. कस्तुरी अभिजीत ढमढेरे (वय ३ वर्षे) !

लहान वयातच संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि देवांच्या मूर्ती ओळखून त्यांना प्रार्थना करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अमेरिका येथील एस्.एस्.आर्.एफ्.चा बालसाधक चि. ध्रुव देसाई (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ध्रुव देसाई एक आहे !