Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

हिंदु धर्म

शाडू मातीच्या मूर्ती बनवणे सहजशक्य आहे !  – मूर्तीकार-बांधव

धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनवणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्रो टन माती खाणीतून काढली जाते.

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

१. श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?
श्री गणेशचतुर्थीचे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे.

श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥

विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते.

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट करणारी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

अवर्षणग्रस्त भागात किंवा आपत्कालीन परिस्थितीत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याविषयीचे पर्याय

मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रितीने आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचे काही समज-अपसमज आणि धर्मशास्त्रीय दृष्टीकोन

मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला; म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.

सात्त्विक गोष्टींची आवड असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कामोठे, रायगड येथील चि. ऋग्वेद राजेश गावडे (वय १ वर्ष) !

कामोठे, रायगड येथील चि. ऋग्वेद राजेश गावडे याचा श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी या तिथीला, म्हणजे १३.८.२०१७ या दिवशी पहिला वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

आकर्षक व्यक्तीमत्त्व आणि चांगली निरीक्षणक्षमता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील चि. अन्वी मंदार मेणकर (वय १ वर्ष) !

श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (१३.८.२०१७) या दिवशी सातारा येथील चि. अन्वी मंदार मेणकर हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आत्याच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

उपजतच देवाची ओढ आणि नामजपाची आवड असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. श्रीपाद शैलेंद्र जोशी (वय १ वर्ष) !

१९.८.२०१७ या दिवशी अकोला येथील चि. श्रीपाद शैलेंद्र जोशी याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.