अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.

‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाक्याची प्रचीती घेणारे श्री. अरुण डोंगरे !

मला  ‘अमेरिकेला जाता न आल्याचे दुःख झाले असले, तरी ते माझ्या भल्यासाठीच होते’, असे आता प्रकर्षाने जाणवते. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि त्यांचे चैतन्यमय अस्तित्व अनुभवतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या.

अखंड नामानुसंधानात रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला आल्या, तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, ‘माझी गुरुदेवांशी भेट झाली, तेव्हाही मी तुम्हाला शोधत होते; मात्र तुमची भेट झाली नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मैदानात पोचण्यापूर्वी २ – ४ कि.मी. अंतरापासूनच चैतन्याच्या लाटा येत आहेत’, असे मला जाणवले.

साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी दीड वर्षाची असतांना विहिरीत पडले होते. तेव्हा देवाने जणू मला पाण्यावर धरून ठेवले होते. तेव्हा माझे वजन १२ – १३ किलो होते, तरीही मी पाण्यात बुडाले नाही. ही माझ्यावरील श्री गुरूंची सर्वांत मोठी कृपा आहे.

अभ्यासू वृत्ती आणि तत्त्वनिष्ठ असलेले सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. राम होनप (वय ४१ वर्षे) !

श्री. राम होनप यांचे व्यक्तीमत्त्व अत्यंत सरळ आहे. त्यांची वृत्ती अभ्यासू आहे. त्यामुळे अनेक साधक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि विविध विषयांवर त्यांचे मतही विचारतात. रामदादा अभ्यास करून त्यांना सूत्रे सांगत असल्यामुळे अनेक साधकांना त्यांचा आधार वाटतो.

गुरुराया, मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सागर निंबाळकर यांना कवीवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेवरून सुचलेली आध्यात्मिक कविता येथे देत आहोत.

नम्र आणि संतसेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणारे चि. संकेत भोवर आणि तळमळीने सेवा करणारी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती श्रद्धा असलेल्या चि.सौ.कां. पूजा शिरोडकर !

१८.४.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे चि. संकेत भोवर आणि मळगाव, सावंतवाडी येथील चि.सौ.कां. पूजा शिरोडकर यांचा शुभविवाह आहे. त्या निमित्त त्यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

तीव्र आध्यात्मिक त्रासांशी लढून परिपूर्ण सेवा करणारे आणि स्वतःचे स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे मथुरा सेवाकेंद्रातील श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल दशमी (१८.४.२०२४) या दिवशी सनातनच्या मथुरा सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करणारे श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४३ वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीरामदादांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.