हिंदु महिलांची ‘इफ्तार !’

भारतातील मशिदींच्या निर्मितीचा इतिहास या हिंदु महिलांनी जाणून घेतला, तर त्या अशा प्रकारे मशिदीत जाऊन तिचे गुणगान करण्यास धजावतील का ?

प्लास्टिक पिशव्या नाकारा !

कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.

देशभक्तीची वानवा !

गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….

‘मैथिली’चा आदर्श !

मैथिलीसारख्या गायकांचा केवळ भक्तीगीते गाण्याचा निर्णय आणि निष्ठा पाहिल्यावर केवळ कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे वचन या निमित्ताने आठवते !

महान कालगणना आणि वाढदिवस !

हिंदु पंचांगानुसार प्रति ३ वर्षांनी येणारा अधिक मास किंवा काही वर्षांनी येणारा ‘क्षय मास’ असतो. ‘या वेळी जन्मलेल्यांचा वाढदिवस साजरा कसा करणार ?’

विदारक विवाहबाह्य संबंध !

विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्‍पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्‍त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्‍कार करणार ?

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.

‘काकप्रेम !’

मुके पक्षी जर इतका प्रतिसाद देत असतील, तर भली माणसे नक्कीच देतील; केवळ आपल्याला त्यांच्याविषयी आतून प्रेम वाटायला हवे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे इतकेच !

देशाचे निर्माणकर्ते !

पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘देशाचे निर्माणकर्ते’ (‘नॅशनल क्रिएटर्स’) म्हणून चांगल्या क्षेत्रात कार्य करणारे काही युवक आणि युवती यांचा सत्कार केला. सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या युवक-युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

पुन्हा एकदा ‘क्लीन अप मार्शल’ !

इतस्ततः थुंकून आणि कचरा करून जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या अशा मंडळींवर वचक ठेवण्यासाठी महापालिकेने तो व्यय या कर्मचार्‍यांकडून सव्याज वसूल करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !