‘इ-कचर्‍या’ची समस्‍या !

सध्‍याच्‍या काळात इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंची निर्मिती भरमसाठ वाढलेली आहे. त्‍यामध्‍ये संगणक, भ्रमणसंगणक, दूरदर्शन संच, ध्‍वनीयंत्रणा यांसह अनेक वस्‍तू असतात.

महान सनातन धर्मपरंपरा !

आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत.

‘रेडिमेड’ दिवाळी !

पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत.

मुंबईतील भयावह वाढती वाहनसंख्या !

‘हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे म्हणणारे कथित पर्यावरणवादी मुंबईसह देशात वाढत्या प्रदूषणावर काही उपाययोजना सांगणार का ?

जुन्‍या टॅक्‍सीला ‘अलविदा !’

काळानुरूप होणारे हे पालट प्रवाशांच्‍या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी वयस्‍कर मुंबईकरांच्‍या मनात प्रिमिअर पद्मिनीच्‍या टॅक्‍सीचे स्‍थान अढळ राहील; कारण मुंबई कात टाकत असली, तरी जुन्‍या स्‍मृती कित्‍येकदा आनंद देऊन जातात !

दुसर्‍या पर्यायाचा विचार !

सध्‍या मराठा आरक्षणाचे प्रकरण कळीचे सूत्र बनले आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी त्‍यासाठी देहलीचा दौराही केला; मात्र याविषयी हस्‍तक्षेप करण्‍यास केंद्र सरकारने नकार दिल्‍याने राज्‍य सरकारपुढे आता प्रश्‍न आहे.

विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

दानवाचे उदात्तीकरण कशासाठी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत.

धर्माचरणाचे ‘कर्म’ करा !

चातुर्मासात अनेक व्रते, वैकल्‍ये, सण असतात. या सणांच्‍या माध्‍यमातून आपण जीवन सुसह्य होण्‍यासाठी कारणीभूत ठरलेल्‍या अनेक घटकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत असतो.

बुद्धीवादी निर्बुद्ध ?

केवळ व्यावहारिक शिक्षण घेतलेले शिक्षित बुद्धीवाद्यांना केवळ त्यांचेच योग्य वाटत असल्याने त्यांच्या ज्ञानाला मर्यादा येतात आणि ते निर्बुद्ध ठरतात ! विश्वाचे व्यापक ज्ञान लक्षात घेता बुद्धीने योग्य-अयोग्य कळण्यासाठी साधना करण्याला पुष्कळ महत्त्व आहे !