संपादकीय : भारत-फ्रान्स संबंध : नवे पर्व !

आतापर्यंत भारताचे जगातील अनेक देशांपैकी इस्रायल, रशिया आणि त्यापाठोपाठ फ्रान्ससमवेत दळणवळण, व्यापार, संरक्षण अन् उद्योग यांमध्ये घनिष्ठ संबंध राहिले आहेत.

समाजकारण आणि राजकारण या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारी समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेली चतुःसूत्री !

‘मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी । चौथा अत्यंत साक्षेप ।’ या महत्त्वाच्या चतुःसूत्रीत सामाजिक आणि राजकीय तत्त्वचिंतन आढळते.

भारतामध्ये पाश्चिमात्य नीती निर्माण करण्यासाठी धूर्त इंग्रजांनी रचलेले षड्यंत्र !

इंग्रज भारतात व्यापार अथवा राज्य करण्यासाठीही आले नव्हते, तर ते संपूर्ण भारतीय प्रजेचे जीवन व्हॅटिकन चर्चच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आले होते इंग्रजांना हा अधिकार पोर्तुगालपासून मिळाला होता आणि पोर्तुगालला हा अधिकार व्हॅटिकन चर्चद्वारे वर्ष १४९३ मध्ये लेखी कागदपत्राद्वारे मिळाला होता.

अधःपतित लोकशाहीच्या पुनर्निर्माणासाठी श्री समर्थांचे तत्त्वचिंतन !

फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल गुरुला केवळ तो मुसलमान आहे; म्हणून फाशीची शिक्षा देण्याची कुणातच हिंमत नसावी ? इतका षंढपणा जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही.

निधर्मी आणि अल्‍पसंख्‍यांकवादी भारतीय राज्‍यघटना !

अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावात ‘सेक्‍युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडवणे

दुष्प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक !

जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.

अयोध्येत प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील १ कोटी श्रीरामनामाचा जप अर्थात् रामनामावलीचे अमूल्य जतन !

प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील श्रीरामनामाचा जप अर्थात् ‘रामनामावली’चा अमूल्य ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. या मंदिराचे पुजारी श्री. रवींद्र जोशी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.

‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

देशाचे खरे नाव ‘भारत’ हे आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

२६ जानेवारी : भारताच्या इतिहासातील सोनेरी पान !

भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (राज्यपाल) राजगोपालाचार्य यांनी ‘भरतखंड संपूर्ण, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक गणराज्य झाले’, असे घोषित केले.

संत आणि मान्यवर यांच्या भूमिकेतून भारताची महानता !

‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’