Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

ग्रंथ सदर

आहाराविषयीचे शास्त्र सांगणारे सनातनचे काही ग्रंथ

मनुष्याचे जीवन सुखी होऊन त्याची वाटचाल ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने व्हावी, यासाठी हिंदु धर्मात विविध आचार सांगितले आहेत. काळाच्या ओघात हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अधःपतन होत आहे. हे अधःपतन टाळण्यासाठी हे ग्रंथ वाचा !

अलंकाराविषयी सनातनचे काही ग्रंथ

मनुष्याचे जीवन सुखी होऊन त्याची वाटचाल ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने व्हावी, यासाठी हिंदु धर्मात विविध आचार सांगितले आहेत. काळाच्या ओघात हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अधःपतन होत आहे.

अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व

अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो.

विकार-निर्मूलनासाठी नामजप

‘मानवाच्या हाताची पाच बोटे ही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. ‘प्रत्येक बोट आणि त्याच्याशी संबंधित महाभूत’ याविषयी आम्ही सांगितलेली माहिती ‘शारदातिलक’ आणि ‘स्वरविज्ञान’ या ग्रंथांत दिलेल्या माहितीप्रमाणेच आहे.

विकार-निर्मूलनासाठी नामजप

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

सनातनच्या ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’ या ग्रंथाचा परिचय क्रमशः ३ भागांतून करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

सनातनच्या ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’ या ग्रंथाचा परिचय क्रमशः ३ भागांतून करून देत आहोत.