Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

लेख

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार म्हणण्यामागील शास्त्र जाणून न घेता त्यांच्यावर टीका करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘१८ आणि १९ मे या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. त्या वेळी त्यांनी महर्षींच्याच आज्ञेने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते

भारताला मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीचा विचार करणे आवश्यक असणे

‘भारतात मुसलमानांची संख्या २९ टक्क्यांनी वाढत आहे, तर हिंदूंची १२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, म्हणजेच २०५० व्यावर्षी भारत पूर्णपणे मुसलमान होईल, हेही स्पष्ट होत आहे. ५० हून अधिक देश आज मुसलमान आहेत आणि त्यांचे इतरांना मुसलमान करणेही चालू आहे.

सार्वत्रिक आरोग्याचे कुपोषण

आपल्या देशात मोठा गाजावाजा करून विकासप्रकल्प राबवले जात आहेत. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, ‘स्मार्ट सिटी’चा चकचकाट अशा एक ना अनेक योजना राबवून देशाला अत्याधुनिक चकचकीत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन भारताला ऊर्जितावस्था आणणे चालू आहे.

कौलगे येथे शौर्यजागरण शिबिरासाठी युवकांचा मोठा प्रतिसाद

कौलगे येथे हनुमान मंदिरात १३ मे च्या रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत शौर्य जागरण शिबीर पार पडले. यात श्री. राजाराम रेपाळ यांनी हिंदूंमध्ये शौर्य जागृतीची आवश्यकता, हिंदु राष्ट्राची स्थापना, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार यांविषयी मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एकमेवाद्वितीय आदर्श पितापुत्र ! – प्रा. तुकाराम मस्के

प्रतिकूल परिस्थितीत मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ होते. त्यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात १४९ लढाया करून त्या जिंकल्या.

कोल्हापूर येथे शिकवणीवर्गातील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर येथील मंगळवार पेठमधील श्री. अनिल सूर्यवंशी यांच्या शिकवणीवर्गात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.

अतिमहनीय संस्कृती नष्ट करा !

पंतप्रधान मोदी यांनी देशातील अतिमहनीय व्यक्तींच्या तथाकथित संस्कृतीला लगाम घालण्यासाठी एप्रिल मासाच्या अखेरीला देश, राज्य आणि स्थानिक पातळीवरील राज्यकर्ते आणि अधिकारी स्तरावरील व्यक्ती यांच्या गाड्यांवरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याची कार्यवाही १ मेपासून चालू केली.

धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयतेचे दुष्परिणाम

रामायणद्वेष म्हणजे संस्कृतीद्वेष. निधर्मीवादाचे (सेक्युलरशाहीचे) हेच धोरण असल्यामुळे भारत आधुनिकीकरणाचा पाठपुरावा करत आहे.

हसन रुहानी यांचा विजय !

इराणमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी दुसर्‍यांदा विजयी झाले. या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. इराणचे कट्टरवादी धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी या निवडणुकीत विशेष रस दाखवला.

हिंदूंनो, आता स्वस्थ बसणे नाही !

कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाला ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचा हेर असल्याच्या समजुतीखाली पाकने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली.