Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या राष्ट्रीय संकल्प पत्राचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !

नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. तसेच तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय ही आता असणार नाही.

Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)

अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?

कळंबोली येथे १ लाख रुपये किमतीचा ४ किलोग्रॅम गांजा बाळगणारा अटकेत !

अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

आचारसंहितेचा भंग करणार्‍या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा ! – अतुल लोंढे

लोकसभा निवडणूक प्रचार चालू झाल्यापासून सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे आणि त्या संदर्भातील रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !

त्या दोघांचा पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर असलेले शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. पी.एम्.एल्.ए. कायदा २००२च्या प्रावधानांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !

नागरिकांच्या तक्रारीमुळे श्रीरामनवमी कार्यक्रमातील प्रकाराविषयी कृती (डी.जे. – मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) पुणे – कोथरूड भागातील एम्.आय.टी. परिसरामध्ये डी.जे. वाजवत श्रीरामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात होता. त्या ठिकाणी भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. (सौ.)  मेधा कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना त्रास होत असल्यामुळे कार्यक्रम बंद केला. ही घटना १७ एप्रिल या दिवशी रात्री घडली. (नागरिकांना त्रास … Read more

रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !

प्रवेशबंदीच्या ठिकाणी रिक्शाचालकांकडून रिक्शा उभ्या !

याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागही उत्तरदायी !

निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !

मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.