डेरवण (चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात होणार इंटरव्हेंशन रेडिओलॉजी उपचार

डॉ. साहू हे मानेच्या शिरेतील अडथळ्यांची तपासणी, व्हेरिकोज व्हेन, कॅन्सर आदी सर्व प्रकारच्या इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिचा उपचार पद्धतीत वालावलकर रुग्णालयात सातत्याने करतात.

लांजा येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ उपक्रम

हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’च्या  स्वरूपात साकारण्यात आला होता.

‘Jungle-Raj’ In UP : प्रयागराज येथे पोलीस निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या

पोलीस अधिकार्‍याची हत्या करण्याचे गुंडांचे धाडस होते, यावरून ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही’, हेच स्पष्ट होते !

‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान

दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.

Hang The Rapists : आगरा येथील उपाहारगृहात महिला कर्मचार्‍यावर सामूहिक बलात्कार

अशा बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आता नितांत आवश्यकता आहे !

Google Account Policy : २ वर्षांपासून अधिक काळ जीमेल खाते वापरत नसल्यास गूगल ते १ डिसेंबरपासून बंद करणार !

खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते.

Political Assassination In WB : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍याची हत्या

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्‍याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !

२०० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण !

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !

(म्हणे) ‘आतापर्यंत ४ हातवाले मूल जन्माला आले नसतांना ४ हातवाली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते ?’ – स्वामी प्रसाद मौर्य, समाजवादी पक्ष

‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार

अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !