UN Slam Pakistan : पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण आणि सक्तीचे विवाह खपवून घेतले जाणार नाही !  

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला सुनावले !

घटस्फोट घेण्याला ‘डायवोर्स रिंग’तून मिळाले ओंगळवाणे रूप !

आत्मसन्मानाच्या नि अहंकाराच्या पोटी आजची तरुण आणि मध्यमवयीन पिढी यांच्यात अशा गोष्टींचा शिरकाव झाला आहे. कुटुंब आणि त्यान्वये समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे हे संकेत असून यातून भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ?, याचा थोडातरी अंदाज यातून येऊ शकेल !

Canada Indian Staff Removed : कॅनडाच्या राजनैतिक कार्यालयांतूून भारतीय कर्मचार्‍यांना काढून टाकले !

भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकार्‍यांच्या केलेल्या हकालपट्टीला कॅनडाचे प्रत्युत्तर !

Hinduphobia Resolution : हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव !

भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.

गाझामधील नरसंहाराविषयी इस्रायली सैन्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत ! – अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता अर्धे वर्ष उलटले आहे. अशातच अमेरिकेने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून केल्या जात असलेल्या टीकेला विरोध केला आहे.

Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी भारताचा चेहरा बनले आहेत ! – अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन

वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे आणि देशाची आर्थिक प्रगती यांसाठी अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारताचा चेहरा बनले आहेत.

Canada Election China Interference : कॅनडातील निवडणुकींत चीनचा हस्तक्षेप; दोन्ही वेळा ट्रूडो विजयी ! – गुप्तचर संस्था

यावरून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर खलिस्तानधार्जिण्या ट्रुडो यांचा बुरखा फाडला पाहिजे !

American Leaving Religion : अमेरिकेत धर्माचा प्रभाव अल्प होत आहे ! – प्यू रिसर्च सेंटर

अमेरिकेत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्माचा प्रभाव अल्प होत असल्याचे सांगण्याची ही पहिलीच वेळ !

Ohio Indian Student Death:ओहायो (अमेरिका) येथे अपहरण झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !