Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

युरोप

इंग्लंडमध्ये केवळ ३३ डिग्री तापमानामुळे नागरिक त्रस्त !

इंग्लंडमध्ये तापमान ३३ डिग्रीच्या वर पोहोचले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच इतके तापमान वाढले आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार झाल्याचा रशियाचा दावा

सिरियातील रक्काजवळ रशियाच्या सैन्याच्या लढाऊ विमानांनी केलेल्या आक्रमणात इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार झाल्याचा दावा रशियाने केला आहे.

जर्मनीमध्ये चर्चच्या आत बांधलेल्या मशिदीत नकाब आणि बुरखा यांवर बंदी

जर्मनीमध्ये इब्न रुश्द-गोएथे नावाची मशीद बांधण्यात आली आहे. ही मशीद इस्लामी विचारवंत इब्न रुश्द आणि जर्मन लेखक जोहान वोल्फगैंग यांच्या नावावर आधारित आहे.

लंडन येथे मशिदीतून बाहेर येणाऱ्यां मुसलमानांना चारचाकीनेे चिरडल्याने एक जण ठार 

ब्रिटनची राजधानी लंडन शहरात आतंकवादाच्या घटना सातत्याने घडत असतांना आणखी एक घटना घडली आहे. फिन्सबरी पार्क मशिदीतून बाहेर येणाऱ्यां मुसलमानांना एका व्हॅनने जाणीवपूर्वक धडक मारल्याने एक जण ठार, तर १० जण घायाळ झाले आहेत.

ब्रिटनमध्ये मुसलमान महिलेचा हिजाब ओढला

ब्रिटनमध्ये होत असलेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणांच्या घटनांनंतर मुसलमानांविषयीचा द्वेष वाढू लागला आहे.

लंडन येथे विजय मल्ल्या यांची ‘चोर चोर’ म्हणत खिल्ली उडवली !

भारतातून पलायन केलेले उद्योजक विजय मल्ल्या येथे सध्या चालू असलेल्या चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेतील ११ जूनला झालेला भारत-दक्षिण आफ्रिका संघातील सामना पहाण्यासाठी ओव्हल मैदानामध्ये उपस्थित होते.

१ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर बंदी

युरोपमधील ऑस्ट्रिया देशात १ ऑक्टोबरपासून सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.

आतंकवाद्यांचा विम्बल्डन स्पर्धेच्या वेळी आक्रमण करण्याचा कट होता !

येथील पुलावर करण्यात आलेल्या आक्रमणातील आतंकवादी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या वेळी आक्रमण करणार होते, असा संशय अन्वेषण यंत्रणांना येत आहे.

ब्रिटनमधील स्कॉटिश इपिसकपल या अँग्लिकन चर्चकडून समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता

ब्रिटनमधील स्कॉटिश इपिसकपल या अँग्लिकन चर्चने समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता दिली आहे.

पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा विनाश होणार ! – ‘नेचर’ नियतकालिकातून वैज्ञानिकांची चेतावणी

गेल्या ५० सहस्र वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी ५ वेळा मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली होती. अंतराळातून आलेली एखादी महाकाय अशनी (लहान ग्रह) पृथ्वीवर येऊन आदळणे किंवा ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक होणे.