Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

आॅस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामधील चर्चमध्ये भारतीय पाद्य्रावर प्राणघातक आक्रमण

एका चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी भारतीय पाद्री टॉमी मॅथ्यू (वय ४८ वर्षे) यांच्यावर ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले.

ऑस्ट्रेलियातील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी

गेल्या ३५ वर्षांत येथील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी प्रविष्ट असल्यामुळे अँग्लिकन चर्चच्या प्रमुखांनी दु:ख व्यक्त केले.

आपचे खासदार भगवंत मान यांच्यावर ऑस्ट्रेलियात बुट फेकला

आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्यावर येथे बुट फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. हा बुट मान यांना लागला नाही. आपच्या कार्यकर्त्यांनी बुट फेकणार्‍या व्यक्तीला कह्यात घेऊन मारहाण केली.

ऑस्ट्रेलियात शॉपिंग सेंटरवर विमान कोसळल्याने ५ जण ठार

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शॉपिंग सेंटरवर विमान कोसळल्याने विमानातील ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉपिंग सेंटर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

ऑस्ट्रेलियातील ४० टक्के चर्चवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप

ऑस्ट्रेलियातील ७ टक्के कॅथॉलिक पाद्य्रांवर, तर अनुमाने ४० टक्के चर्चवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पर्थ येथे मुसलमान महिलेला दारूच्या बाटलीने मारहाण, तिचा हिजाबही फाडला !

पर्थ येथे एका इसमाने मुसलमान महिलेला दारूच्या बाटलीने मारहाण केली, तसेच तिचा हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरायचे कापड) काढून फेकल्याची घटना घडली.