Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

पाकिस्तान

७ दिवसांत त्यागपत्र द्या ! – पाकच्या अधिवक्त्यांची पंतप्रधान नवाज शरीफ यांना चेतावणी

१९९० च्या दशकात पंतप्रधान असतांना आर्थिक गैरव्यवहार करून शरीफ आणि त्यांच्या मुलाने लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पाकमध्ये ४ आतंकवाद्यांना फाशी

पाकने १७ मे या दिवशी ४ तालिबानी आतंकवाद्यांना फाशी दिली. खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील एका कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली.

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश पाकला अमान्य

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश दिला होता; मात्र हा आदेश मान्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी पाकने फुटीरतावादी नेता शबीर अहमद शहा याला ७० लाख रुपये पाठवले

काश्मीरमध्ये युवकांना भडकावून हिंसाचार करण्यासाठी फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सचा नेता शबीर अहमद शहा याला पाककडून ७० लाख रुपये पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.

बलुचिस्तानमध्ये ईशनिंदेच्या कथित आरोपावरून हिंदु व्यक्तीला मारण्यासाठी धर्मांधांचे पोलीस ठाण्यावर आक्रमण !

येथील प्रकाश कुमार नावाच्या ३५ वर्षीय दुकानदाराला व्हॉटस् अॅपवर ईशनिंदा केल्याचा मजकूर पाठवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे हेरगिरी करणारे कबुतर कह्यात

पाकने हेरगिरीसाठी प्रशिक्षित केलेले एक कबुतर भारताने पकडले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या बबलियान छावणी परिसरात सैनिकांनी हे कबुतर पकडले.

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली. याविषयी ईशनिंदा आणि आतंकवाद अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पाकमध्ये ४ तालिबानी आतंकवाद्यांना फाशी

पाकमधील सैनिकी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना फाशी देण्यात आली.

अल्-कायदाचा आतंकवादी अयमान अल् जवाहिरीला पाकमध्ये आश्रय

जगातील अत्यावश्यक (मोस्ट वान्टेड) आतंकवाद्यांच्या सूचीत समावेश असलेला अल्-कायदाचा नेता अयमान अल् जवाहिरी याला पाकने आश्रय दिला आहे.

२० वर्षांनंतर पेशावर येथील शिवमंदिरात पूजा करण्यास हिंदूंना अनुमती

येथील उच्च न्यायालयाने २० वर्षांनंतर अबोटाबाद जिल्ह्यातील एका शिवमंदिरात हिंदूंना पूजा करण्याची अनुमती दिली आहे.