Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

नेपाल

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचे त्यागपत्र

नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल उपाख्य प्रचंड यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादुर देउवा हे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

काठमांडू (नेपाळ) खोर्‍यात वाहनांच्या हॉर्नचा अनावश्यक आवाज केल्यास दंड

येथील खोर्‍यात वाहनांच्या हॉर्नचा अनावश्यक आवाज केल्यास कायद्यानुसार दंड होणार आहे. खाजगी, सार्वजनिक, पर्यटनासाठी वापरली जाणारी आणि सरकारी वाहने यांना हा नियम लागू करण्यात आला आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद आणि अन्य प्रतिष्ठित यांची पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे सध्या नेपाळच्या दौर्‍यावर आहेत. ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत आहेत.

धर्माधिष्ठित राजकारणामुळे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक अन् आध्यात्मिक उन्नती होते ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.

धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती येत आहे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी केवळ बौद्धिक स्तरावर धर्म शिकवून चालणार नाही; कारण मन आणि बुद्धी अशुद्ध असेल, तर विकृती दूर होणार नाही.

नेपाळ येथे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची श्री कान्तिभैरव गुरुकुल विद्यालयाचे सचिव वेदमूर्ती श्रीराम अधिकारी यांच्याशी भेट

गोकर्णेश्‍वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी श्री. जगदीश करमरकर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ आणि युवावर्ग यांना मार्गदर्शन तसेच नभोवाणी आणि वाहिनी यांवरील कार्यक्रमात सहभाग

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे दौरा चालू आहे. ते येथे आध्यात्मिक कार्यक्रमात, तसेच शैक्षणिक संस्थेत आणि व्यावसायिक यांना मार्गदर्शन करत आहेत.

गोळीबारात नेपाळी युवकाच्या मृत्यूनंतर नेपाळी नागरिकांकडून सीमेवर भारतविरोधी हिंसक आंदोलन

येथे अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात नेपाळी युवक गोविंद गौतम याचा मृत्यू झाल्यावर येथे नेपाळी नागरिकांकडून हिंसक आंदोलन करण्यात आले.

नेपाळमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना घरापासून लांब ठेवणारी ‘चौपडी’ प्रथा

नेपाळमध्ये अजूनही ‘चौपडी’ ही प्रथा पाळण्यात येते. या प्रथेनुसार मासिक पाळी आल्यावर महिलांना घरापासून लांब एका झोपडीत जाऊन रहावे लागते. मासिक पाळी संपल्यावरच ती घरी परत येऊ शकतेे.