Close
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११९

मलेशिया

मलेशिया : सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद

मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

मलेशिया इसिसच्या हल्ल्याच्या दडपणाखाली

मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे.