Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

इंडाेनेशिया

इसिसमध्ये भरती झालेला भारतीय मुसलमान तरुण फिलिपिन्समध्ये ठार

मनिला (फिलिपिन्स) – फिलिपिन्सच्या मिंडनाओ प्रांतातील मरावी शहरात इसिसमध्ये भरती झालेला मुश्ताक नावाचा भारतीय तरुण ठार झाला आहे.

जकार्ता येथील २ बॉम्बस्फोटांत ३ जण ठार

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २४ मेच्या रात्री २ बॉम्बस्फोट झाले. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. बस ट्रान्सपोर्ट टर्मिनलजवळ हे बॉम्बस्फोट झाले.

इस्लामची निंदा केल्याच्या प्रकरणी जकार्ताच्या गव्हर्नर यांना २ वर्षांची शिक्षा !

जकार्ताचे गव्हर्नर बासुकी जाहाजा पुरनामा यांना इशनिंदेच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

इंडोनेशियाच्या बाली बेटाला भूकंपाचा धक्का

इंडोनेशियाच्या बाली बेटाला २२ मार्चच्या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

इंडोनेशियाच्या बाली बेटावर भूकंप !

इंडोनेशियाच्या बाली बेटावरील सुम्बवा येथे ३० डिसेंबरला सकाळी ६.३० वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.