कोलकाता येथे दारू विकत घेतांना ५ रुपये अल्प दिल्यामुळे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेले बंगाल राज्य !

बंगालमध्ये मोहरमसाठी प्रशासनाने अडथळे लावून बंद केलेला एका मंदिराचा मार्ग भाजपच्या विरोधानंतर खुला !

बंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप

बंगालमध्ये महिलांच्या जमावाने २ आदिवासी महिलांना मारहाण करून केले अर्धनग्न !

बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !

हावडा (बंगाल) येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याची घटना उघड !

मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी चाकू घेऊन घुसणार्‍या नूर आलम याला अटक !

ममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानांसाठी सर्व काही करत असतांना मुसलमान असे कृत्य का करत आहेत ? याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !

बंगालमध्ये बलात्कार करून हत्या केलेल्या हिंदु युवतीचा विवस्त्र मृतदेह पोलिसांनी फरफटत नेला !

मणीपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे बंगालच्या या घटनेवर काहीच का बोलत नाहीत ? बलात्कारी हा मुसलमान आणि पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता ! महिलारक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून ‘इस्कॉन’चे धार्मिक नेते अमोघ लीला दास यांच्यावर बंदी

अमोघ लीला दास यांनी त्यांच्या विधानाविषयी क्षमा मागितली आहे.

बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !

भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !