महिलेशी अयोग्य वर्तन करणारे संकेश्वर (कर्नाटक) येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे.

Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !  

हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !

कलियुगात कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप केल्यास आपण आनंद अनुभवू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’ हेही माहिती नाही.

Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी अद्याप मागे घेतलेली नाही !

हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !

Karnataka Police Crime : महिला पोलीस शिपायाच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती अन्य पोलिसांनी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या चोराला विकली !

कर्नाटकमधील कलबुर्गी येथील घटना !

Karnataka Child Marriage : कर्नाटकमध्ये वर्षभरात बालविवाहांमुळे २८ सहस्र ६५७ किशोरवयीन मुली गर्भवती !

संपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांनी देहलीला जाण्यासाठी केला खासगी विमानाचा वापर

काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !

Hijab Karnataka : कर्नाटकात हिजाबवरील बंदी हटवण्याचा आदेश !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

कर्नाटकात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहातील स्नानगृहात कॅमरा बसवणार्‍या सलीमला अटक !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कंबरेपर्यंत भूमीत गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

Karnataka Muslim Vendors : विजयपूर (कर्नाटक) येथील सिद्धेश्‍वर मंदिराच्या जत्रेत मुसलमानांची दुकाने नकोच ! – हिंदु संघटनांची मागणी

गोहत्या, गोमांसाची विक्री, लव्ह जिहाद, हिंदु महिलांशी गैरवर्तणूक आदी प्रकरणे वाढत आहेत. यामुळेच मुसलमानांना हिंदूंच्या उत्सवांत दुकाने थाटण्याची अनुमती देऊ नये.