Close
आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११९

कर्नाटक

कर्नाटकमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

येथील भाजपचे नेते बांदी रमेश यांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आली. रमेश समुद्र किनार्‍याजवळील त्यांच्या भोजनालयात असतांना ही हत्या करण्यात आली.

कर्नाटकातील नम्म टिव्हीवर सहाव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनावर चर्चासत्र

१४ ते १७ जून या कालावधीत गोवा येथे होणार्‍या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने कर्नाटकातील नम्म टिव्ही या वाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले हेते.

मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !

बेळगाव – कलहाळ येथील बिरलिंगेश्वलर मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणार्याय अल्पवयीन मुलांना गावकर्यांतनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातच हिंदु धर्माचा इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण होणे शक्य ! – श्री. विजय रेवणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हिंदु धर्माचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायला हवे.

हिंदु जनजागृती समितीने बागलकोट जिल्ह्यात १९ ते २५ मार्च २०१६ या कालावधीत केलेले प्रसारकार्य

२ धर्मशिक्षणवर्ग चालू झाले आहेत. एका केंद्रात १ प्रवचन झाले आहे. या प्रवचनास ४३ जिज्ञासू उपस्थित होते. येथे १ धर्मशिक्षणवर्ग चालू केला जाणार आहे.

हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच ! – गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ हिंदु राष्ट्रातच पूर्ण होऊ शकतात.

दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे गर्भवती मुसलमान तरुणीला कुटुंबियांनी जिवंत जाळले !

येथे एका मुसलमान तरुणीने दलित तरुणाशी विवाह केल्यामुळे गर्भवती असलेल्या या तरुणीला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे

पशूंची हत्या सहन करणार नाही ! – श्री श्री रविशंकर

मांसाहारासाठी पशूंची उघडपणे हत्या केली जात आहे. हे कदापिही सहन केले जाणार नाही, असे विधान आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी केले.

गतीरोधकामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाइकांना २२ लाख रुपयांची हानीभरपाई

गतीरोधकामुळे झालेल्या अपघातात २२ वर्षीय अभियंता सूर्यप्रकाश चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी त्याच्या नातेवाइकांना २२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश येथील ग्राहक न्यायालयाने दिला.

निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, संस्थापक अध्यक्ष

देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही नाही.