वृंदावनाच्या २० किमी परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.

भरूच (गुजरात) येथील प्रसिद्ध श्री पशुपति महादेव मंदिराला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रयत्न !

हिंदूंच्या देशात मुसलमान आणि त्यांची धार्मिक स्थळे नव्हे, तर हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

Hiren Patel Murder Case : गुजरातमधील भाजपच्या नगरसेवकाच्या हत्येतील ९ व्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

महंमद इरफान बिस्ती असे त्याचे नाव आहे. तो इंदूर येथे राहून केशकर्तनालय चालवत होता.

Citizenship Refugees Karnavati: कर्णावती (गुजरात) येथे १८ हिंदु निर्वासितांना दिले भारतीय नागरिकत्व !

कर्णावती जिल्ह्यात रहाणार्‍या  पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

Gujarat Hijab Row : अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

पालकांच्‍या तक्रारीनंतर परीक्षा केंद्र प्रशासक आणि मुख्‍याध्‍यापक यांच्‍यावर कारवाई

Gujarat Bulldozer Action : गुजरातमध्ये बेकायदेशीर दर्गे आणि मदरसे यांच्यावर बुलडोझरद्वारे कारवाई !

बेकायदेशीर बांधकामे होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ?

पोरबंदर (गुजरात) येथे ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ‘

गुजरातच्या किनार्‍यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !

जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

सक्तीने लादलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर उत्तरप्रदेशप्रमाणे गुजरात आणि इतर राज्यांतही बंदी आणावी ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वडोदरा (गुजरात) येथील ‘श्री महारुद्र हनुमान सेवा संस्थान’च्या वतीने ‘लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान !

CJI In Judicial Officers Conclave : नागरिकांचा जीव जाण्याची वाट पहाणार्‍या न्यायदानात पालट करायला हवा !

सरन्यायाधिशांनीच हे विचार मांडले, ते बरेच झाले. आता या व्यवस्थेत पालट करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेणे आवश्यक !