(म्हणे) ‘पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी अतिक आणि अश्रफ यांची हत्या केली !’ – बहरीनच्या संसदेत उपस्थित सूत्र

भारताच्या अतंर्गत घटनांमध्ये बहरीनने नाक खुपसू नये, असे भारत सरकारने बहरीनला खडसावले पाहिजे !

देहलीतील साकेत न्यायालयात महिलेवर गोळीबार

देशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद !

‘यू ट्यूब’वरील खोट्या बातम्या (फेक व्हिडिओज) काढून टाका ! – दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

‘यू ट्यूब’सारख्या अमेरिकी आस्थापनांची सामाजिक बांधिलकी नसल्याची घटना पुन्हा एकदा समोर ! यू ट्यूब न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करील का, हे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पहाणे आवश्यक !

समलैंगिक विवाहांचा विषय न्यायालयाने नव्हे, तर संसदेने हाताळावा ! – केंद्रशासन

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.

अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला प्रारंभ

अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात.

बांगलादेशाची विचार स्वातंत्र्याविषयीची भूमिका भयावह ! – तस्लिमा नसरीन

एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सेलिना अख्तर यांनी ‘रमझान हा शब्द मला रामाची आठवण करून देतो’, असे म्हटल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.

गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी संबंधित राज्यांच्या उच्च न्यायालयांत जा ! – सर्वोच्च न्यायालय

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर अल्पसंख्यांकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी हिंदूंनाच मागणी का करावी लागते ? हे सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !

समलैंगिक विवाह, ही शहरी श्रीमंतांची संकल्पना !

केंद्रशासनाचा सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहांना विरोध !

अतिक अहमद याच्यासह उत्तरप्रदेशातील १८३ चकमकींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

यासह गुंड विकास दुबे याच्या झालेल्या चकमकीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.