Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या

महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !

Andhra Man Assaulted Parents : भूमीच्या वादातून आई-वडिलांना मारहाण करणार्‍या मुलाला अटक !

भूमीसाठी आई-वडिलांना मारहाण करणारा मुलगा असणे, हे समाजाच्या घसरलेल्या नैतिकतेचे दर्शक ! याला जनतेवर साधनेचे आणि त्यागाचे संस्कार न करणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !

अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सैन्य अभ्यासात ५१ देशांचे नौदल सहभागी !

भारतीय नौदलाने १९ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम् येथे ‘मिलन-२४’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांत मोठा सैन्य अभ्यास चालू केला आहे. यामध्ये ५१ देशांचे नौदल सहभागी झाले आहे.

ISRO’s ‘Insat-3 DS’:‘इन्सॅट-३ डी.एस्.’ या इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल.

Muslim Demand Tirupati Pooja : आम्हालाही तिरुपती व्यंकटेश्‍वराची सेवा करण्याची संधी द्या !

‘अशांना सेवा करण्याची संधी देण्यापूर्वी त्यांच्यासमोर मंदिरात पाळणार्‍या अटीही समोर ठेवणे आवश्यक आहे’, असे काही हिंदूंना वाटते !

समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तिरुपति मंदिराकडून १ लाख लाडू अर्पण !

आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्‍या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.

ISRO XPoSat Mission : ‘इस्रो’कडून कृष्ण विवराच्या संशोधनासाठीचा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित !

या मोहिमेचे आयुष्य अनुमाने ५ वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे.

ISRO XPoSat Mission : कृष्ण विवरा’चे संशोधन करण्यासाठी ‘इस्रो’ आज प्रक्षेपित करणार उपग्रह !

‘एक्स-रे पोलारिमीटर’ उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार !