Bangladesh India Out Campaign : बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाकडून भारतावर बहिष्कार घालण्याची चळवळ !

सत्ताधारी शेख हसीना सरकारने अशी चळवळ राबवणार्‍यांवर कठोर कारवाई करून ही चळवळ मोडून काढली पाहिजे !

Bangladeshi Hindu Murder : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्या हिंदु कार्यकर्त्याची हत्या !

पंतप्रधान शेख हसीना स्वतःच्या पक्षाच्या हिंदु कार्यकर्त्याचे रक्षण करू शकत नाहीत, तेथे त्या देशातील अन्य हिंदूंचे रक्षण कसे करणार ?

Bangladesh Elections : बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंमुळे शेख हसीना यांच्या पक्षाला १०७ जागांवर मिळाला विजय !

हिंदूंनी शेख हसीना यांच्या पक्षाला ‘दगडापेक्षा वीट मऊ ’ या नात्याने मते दिली आहेत.पुढील काळात हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने शेख हसीना यांच्यावर दबाव आणणे आवश्यक आहे !

Bangladesh BoudhMath On Fire :बांगलादेशात १५० वर्षे जुना बौद्ध मठ जाळण्याचा प्रयत्न !

बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?

बांगलादेशात दंगलखोरांनी रेल्वेगाडीला लावली आग ! : ५ जणांचा मृत्यू

गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

Atrocities Bangladeshi Hindus : बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली !

बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक !

India Australia : विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर बांगलादेशात जल्लोष !

‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’

Attacks on Hindus In Bangladesh : बांगलादेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवर वाढत्या आक्रमणांमुळे पलायन !

अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !

Taslima Nasreen On Sheikh Hasina : पंतप्रधान शेख हसीना यांनी धर्मनिरपेक्ष देशाला जिहाद्यांचा देश बनवले !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या दक्षिणपूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालकपदावर त्यांच्या असक्षम कन्येला बसवण्यामध्ये यश मिळवले.

Bangladesh Mass Protests : बांगलादेशात अराजक : पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात १ लाख लोक रस्त्यावर !

सरन्यायाधिशांच्या घरावरही आक्रमण, एका पोलीस अधिकार्‍याची हत्या !