२० सहस्र हत्ती जर्मनीमध्ये पाठवणार !

पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे काही देशांमध्ये हत्तींची संख्या वाढली आहे, तर काही देशांत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘ही स्थिती का उद्भवली आहे’, हे प्रत्येक देशाने विचार करण्याची वेळ आता आली आहे !  

Madagascar Law Against Rape : मादागास्कर सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार बलात्कार्‍याला नपुंसक बनवण्याची शिक्षा !

देशातील बलात्कार न्यून करण्यासाठी मादागास्कर सरकारने घेतलेला अभिनंदनीय निर्णय ! भारतानेही यातून बोध घेणे आवश्यक !

माझे शक्तीस्थान माझा धर्म आहे ! – दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू केशव महाराज

असा धर्माभिमान किती भारतीय हिंदु क्रिकेटपटूंमध्ये आहे ?

इराणचे इराकमधील ‘मोसाद’च्या तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण, ४ ठार !

इराणच्या विशेष सैन्याने इराकमधील इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’च्या कार्यालयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

मॉरिशसमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे सुटी !

मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे.

सोमालियाजवळील समुद्रात अपहरण झालेल्या नौकेतून २१ जणांची केली सुटका !

भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली.

Libya Boat Accident : युरोपमध्ये जाणार्‍या शरणार्थींची नौका समुद्रात बुडाल्याने ६१ जणांचा मृत्यू  

मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील अराजक स्थितीमुळे तेथील अनेक नागरिक युरोपमध्ये शरणार्थी म्हणून जात आहेत.

इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी ! – हमासची मागणी

इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभराहून अधिक काळ चालू असलेल्या संघर्षाला सध्या विराम मिळाला आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केले आणि सैनिकांसह शेकडो लोकांना ओलीस ठेवले होते.

मोरोक्कोमधील भूकंपातील मृतांची संख्या २ सहस्रांहून अधिक !

या भूकंपात मोरक्कोची मोठी हानी झाली आहे. हा भूकंप ६.८ ‘रिक्टर स्केल’ इतक्या तीव्रतेचा होता. 

मोरोक्कोमधील भूकंपामध्ये ८२० हून अधिक जणांचा मृत्यू !

आफ्रिका खंडातील मोरोक्को देशात ९ सप्टेंबरच्या पहाटे ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन यात ८२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५३ जण घायाळ झाले आहेत.