Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

August 11, 2017

काश्मीरमधील साडेचार लाख विस्थापित हिंदूंविषयी अन्सारी गप्प का ?

देशातील मुसलमान समाजामध्ये आज असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे, असे विधान भारताचे मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी ‘राज्यसभा टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केले.